लोहगाव येथील आरआयटी पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात बिबट्याचा वावर

पुणे जिल्ह्यातील

पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे असलेल्या आरआयटी पॉलिटेक्नीक

कॉलेजच्या आवारात बिबट्याचा वावर आढळला आहे.

वडगाव शिंदे रस्त्यावर आरआयटी कॉलेज आहे.

Related News

कॉलेजच्या परिसरात बिबट्या वावरताना दिसला.

त्यामुळे कॉलेज बंद करण्याचा निर्णय कॉलेज प्रशासनाने घेतला.

बिबट्या अचानक दिसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि वनविभाग दाखल झाले आहे.

महाविद्यालयाच्या आवारात २ बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे कॉलेज पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.

कॉलेजमधील एका कॅन्टीनमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्याने

बिबट्याला पाहिलं. त्यानंतर ही माहिती वाऱ्यासारखी पसरली.

Read also: https://ajinkyabharat.com/doctor-udyapasi-sampawar-resident-of-mumbai/

Related News