पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमन सहरावतने जिंकले कांस्यपदक

चाहत्यांकडून कौतुकाचा

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 मध्ये पुरुषांच्या 57 किलो कुस्ती स्पर्धेत

अमन सहरावत यांनी कांस्यपदक जिंकले.

Related News

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकल्यामुळे भारतीयांची मान उंचावली आहे.

अमनच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

21 वर्षीय पोर्तो रिकोच्या डॅरियन टोई क्रुझला 13-5 असे पराभूत करून

कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये

कुस्तीमध्ये देशाला पहिले पदक जिंकून दिले आहे.

अमनने वैयक्तिक पदक जिंकून साऱ्या भारतीयांचे मनं जिकंली आहे.

सोशल मीडियावर अमन सहरावतचे कौतुक केले जात आहे.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने 6 मेडल जिंकले आहेत,

ज्यात पाच कांस्यपदक आणि एक रौप्य पदक आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/manish-sisodia-the-first-tea-in-the-morning-of-independence/

Related News