आप कार्यकर्त्यांनाही उभारी
आम आदमी पार्टी नेते मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाला.
त्यामुळे ते तब्बल 17 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले.
Related News
संभाजीनगरात बसून दंगल घडवण्याचं षडयंत्र; काही झालं तर एकनाथ शिंदे जबाबदार – Manoj Jarange Patil
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठ...
Continue reading
“तुमच्याने होत नसेल तर, माझ्या पैशांनी बोर्ड लावते”; Vandana Gupte संतापल्या, नवी मुंबई विमानतळाचा व्हिडीओ चर्चेत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील दिशादर्श...
Continue reading
गणेशोत्सवाआधी DJ चा वाद टोकाला; श्रेयस तळपदे म्हणाले, “सण साजरे करा, पण लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या”
DJ वादावर श्रेयस तळपदे स्पष्टच बोलले : र...
Continue reading
Million Dollar Grits: नाश्त्यासाठी बनवा मलाईदार आणि चवदार ‘मिलियन डॉलर ग्रिट्स’; अशी आहे सोपी रेसिपी
नाश्त्यात नेहमीचे पोहे, उपमा किंवा पराठे खाऊन कंटाळला असाल, तर एकदा ‘Million D...
Continue reading
Vijay Thalapathyयांचे सरकार पडणार? तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडी; विरोधक एकवटणार?
Vijay Thalapathy : तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठ्या रा...
Continue reading
गरब्यात मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर संजय राऊत स्पष्ट; अमृता फडणवीस यांच्या भूमिकेचे केले समर्थन
संजय राऊत : नवरात्री उत्सवाला सुरुवात ह...
Continue reading
सीजेपीच्या आंदोलक विद्यार्थ्याला 5 लाखांची नोटीस; सरन्यायाधीश सूर्यकांत संतप्त
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विद्यार्थ्यावर कारवाईचा प्रयत्न? मॅजिस्ट्रेटला उत्तर देण्याचे आदे...
Continue reading
EPFO सदस्याच्या मृत्यूनंतर PF-पेन्शन कसं मिळतं? जाणून घ्या संपूर्ण क्लेम प्रक्रिया; कुटुंबाला PF सोबत विम्याचाही लाभ
EPFO PF and Pension...
Continue reading
हारलेल्या जागांवर भाजपचा गेम प्लान! तावडे, बी.एल. संतोष आणि नितीन नवीन यांच्यावर मोठी जबाबदारी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 साठी भाजपची आतापासूनच तयारी; पश्चिम यूपी, अवध आणि...
Continue reading
8th Pay Commission : शिपायाच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता; CEO-मॅनेजरच्या कमाईशी होणार तुलना
8th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मच...
Continue reading
Nitin Gadkari ची मोठी घोषणा! वारंवार ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यांचे थेट लायसन्स रद्द होणार; नवीन पॉइंट सिस्टिम येणार
Nitin Gadkari on ...
Continue reading
चार्जिंगची चिंता संपणार? REEV तंत्रज्ञान बदलणार EV ची दुनिया!
EV मध्ये पेट्रोलचा ‘बॅकअप’ : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंद...
Continue reading
प्रदीर्घ काळानंर मोकळा श्वास घेत असलेल्या सिसोदिया यांनी हा क्षणही साजरा केला.
त्यांनी सोशल मीडियावर एक मार्मिक छायाचित्र सामायिक करून
आपले स्वातंत्र्य अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला.
या छायाचित्रात ते आपल्या पत्नीसोबत चाहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणामध्ये
त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना
जामीन मंजूर केला. दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी हा आनंद पत्नीसोबत चहाचा आस्वाद घेत साजरा केला.
मनिष सिसोदिया यांनी X वर एक खास छायाचित्र सामायिक केले आहे.
हा फोटो शेअर करताना त्यांनी एक खास कॅप्शनही दिले आहे.
कॅप्शनमध्ये त्यांनी “स्वातंत्र्याच्या पहाटेचा पहिला चहा…17 महिन्यांनंतर!”, असे लिहिले आहे.
याच पोस्टमध्ये त्यांनी ”संविधानाने आपल्या सर्व भारतीयांना जगण्याच्या
अधिकाराची हमी म्हणून दिलेले स्वातंत्र्य” असल्याचेही म्हटले आहे.
आपल्या सुटकेचे महत्त्व उल्लेखीत करताना त्यांनी प्रियजनांसोबत मोकळ्या हवेत
श्वास घेण्याच्या स्वातंत्र्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Read also: https://ajinkyabharat.com/something-big-will-happen-in-india-hindenburgs-tweet/