रोहिणी खडसे, जयंत पाटील थोडक्यात बचावले

छत्रपती शिवाजी

छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना क्रेनमध्ये बिघाड

शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या

प्रचारादरम्यान आणि शिवस्वराज्य यात्रेच्या वेळीस एक दुर्घटना घडली आहे.

Related News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी

घेऊन जाणारी क्रेन बिघाडल्याची घटना घडली.

क्रेनमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि रोहिणी खडसे

आणि अमोल कोल्हे होते. क्रेनमध्ये बिघाड होताच, वेळेवर त्यांना वाचवण्यात आले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणूकीसाठी जुन्नर मतदारसंघात

सर्व राजकिय नेत्यांचे दौरे सुरु आहेत. दौरा सुरु असताना अचानक ही घटना घडली.

मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी

घेऊन जाणाऱ्या क्रेन मध्येच बिघाड झाला. क्रेनमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील

आणि रोहिणी खडसे, मेहबुब शेख आणि  डॉ. अमोल कोल्हे होते.

Related News