मनू भाकरने सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या

महिलांच्या

महिलांच्या 25 मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत पोहोचली

पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे.

भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात

Related News

अंतिम फेरी गाठली आहे. अशाप्रकारे मनू भाकरला पदकांची

हॅट्ट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. आता या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या होणार आहे.

अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल.

याआधी मनू भाकरने 0 मीटर एअर पिस्तूल महिला आणि 10 मीटर मिश्र पिस्तूल प्रकारात

कांस्यपदक जिंकले होते. त्याचबरोबर आता भारताला मनू भाकरकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/chief-minister-ladki-bahin-yojana-petition-filed-in-high-court/

Related News