शेतात आढळला 12 फुटांचा अजगर!

अकोला

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रुईखेड या गावामध्ये

एका शेतकऱ्याच्या शेतात 12 फूट लांबीचा सुमारे 40 किलोचा

अजगर आढळून आला. सध्या शेतात शेतीचे काम सुरू आहेत.

Related News

शेतीचे काम सुरू असतांना 12 फुटाचा अजगर शेतात दिसून आल्याने

परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

मात्र या 12 फुटाच्या अजगरला रुईखेड येथील सर्पमित्र अमोल मानकर

आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यवस्थितरीत्या पकडून जीवदान दिले.

या नंतर या अजगरला जंगलात सोडण्यात आलं.

Read also: https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-nearby-congress-stage/

Related News