‘धर्मवीर-2’ ची रिलीज डेट पुढे ढकलली

बहुप्रतिक्षित

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘धर्मवीर-2’  चित्रपटाबाबत

मोठी अपडेट समोर आली आहे.

‘धर्मवीर-2’ चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

Related News

‘धर्मवीर 2’ चित्रपट येत्या 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता,

मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

‘धर्मवीर-2’ चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्याचं

मोठं कारणही समोर आलं आहे.

‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या निर्मात्यांचा अनोखा निर्णय घेत

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे ‘धर्मवीर – 2’ चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं.

बहुचर्चित ‘धर्मवीर – 2’ या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडलं आहे.

9 ऑगस्टला “धर्मवीर – 2” चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये

प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात सुरु असलेली अतिवृष्टी आणि

त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे हे अस्मानी पाहता निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं आहे.

आता हा धर्मवीर 2 चित्रपट 9 ऑगस्ट ऐवजी कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार

याबद्दल कोणतीही माहिती निर्मात्यांकडून देण्यात आलेली नाही.

Read also: https://ajinkyabharat.com/10-people-committee-for-jagatvapa-in-maharashtra-3-leaders-in-mumbai-place/

Related News