दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबा खुर्द येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पदमने हे होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कळंबी महागाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गजानन बावस्कर, अमित वाघमारे, दत्तात्रय घोगरे, सुषमा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा हेलगे मॅडम यांनी प्रास्ताविक करताना या आनंद मेळाव्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार कौशल्य, आत्मविश्वास व उद्यमशीलतेची भावना विकसित करणे हा असल्याचे स्पष्ट केले.
Related News
FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी संधी! या 5 बँकांमध्ये मिळतेय 7.5% पर्यंत व्याज; 10 हजारांचे 5 वर्षांत होतील इतके रुपये
Tax Saving FD: सुरक्षित गुंतवणुकीसोबतच आयकरात बचत करण्य...
Continue reading
सापाचं विष सोन्यापेक्षा महाग! 1 ग्रॅमच्या किमतीत किती सोनं खरेदी करता येईल? जाणून घ्या धक्कादायक सत्य
सापाचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. साप चावल्यास जीवाला धोका ...
Continue reading
महायुतीत मोठा संशय! ‘मातोश्री प्रेमी’ कोण? नितेश राणेंच्या विधानाने राजकीय खळबळमुंबई, २९ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकी...
Continue reading
DA Hike 2026 : दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ; पगार किती वाढणार?
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांस...
Continue reading
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत रविराज साबळेंची चर्चा; ‘मी प्रस्थापित गिळलाय’, 20 हजारांहून अधिक मते मिळवत दिला राजकीय धक्का!
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा अनेक राजकीय घड...
Continue reading
नवीन कारवर दुसऱ्याच दिवशी भयानक स्क्रॅचेस! शेजाऱ्यांवर संशय
नवीन कार घरी आणल्यानंतर तिचा आनंद साजरा केला, मात्र दुसऱ्याच दिवशी गाडीवर मोठमोठे ओरखडे दिसल्याचा दावा करणारा व्हिडिओ ...
Continue reading
पॅरालिसिसचं नाटक करणाऱ्या भिकाऱ्याचा पर्दाफाश? इंजेक्शन पाहताच उठून पळाला;सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात, तर काही व...
Continue reading
फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर! राजकीय वर्तुळात खळबळ; नेमके संकेत काय, टेन्शन कुणाला?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतान...
Continue reading
AI ची कमाल! अवघ्या 5 मिनिटांत ChatGPT ने खडींमध्ये हरवलेला इअरबड शोधला;
खडींमध्ये हरवलेला छोटासा पांढरा इअरबड शोधण्यासाठी एका व्यक्तीने ChatGPT ची मदत घेतली आणि अवघ्या पाच मिनिटां...
Continue reading
राहुल नार्वेकरांविरोधात संजय राऊतांचा मोठा बॉम्ब! गुजरातच्या उद्योगपतींसाठी जमीन मिळवून दिल्याचा आरोप; साई डोंगरातील वृक्षतोडीवरही संताप
Sanjay Raut on Rahul Narwekar: शिवसेना (उद...
Continue reading
पेट्रोल पंपांवरील अस्वच्छ टॉयलेट्सना बसणार लगाम? BPCLचा मोठा निर्णय; QR कोडद्वारे ग्राहकांना देता येणार अभिप्राय
Petrol Pump Toilet Cleanliness: पेट्रोल पंपांवरील शौचालयांच्या स्व...
Continue reading
स्वरश्री हेगडेची तबल्यावर जबरदस्त थाप; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थानचिमुकल्या हातांनी धरली ताल-लय, तबला वादनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; स्वरश्रीच्या कौशल्याचे नेटकऱ...
Continue reading
यानंतर अध्यक्ष व प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध स्टॉलना भेट देत चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या आनंद मेळाव्यात २० ते २५ विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध पदार्थांचे स्टॉल लावले होते. कार्यक्रमास पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहायक अध्यापक प्रकाश राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिता बोडदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप ठाकरे (उपाध्यक्ष), संतोष ठाकरे, कुलदीप वानखडे, उमेश ठाकरे, प्रमोद सावळे, अनंता ठाकरे, कुलदीप सावळे, रूपाली भोरे, मीनाक्षी ठाकरे तसेच पत्रकार श्रीकृष्ण पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
read also : https://ajinkyabharat.com/ajit-pawars-1st-big-decision/