वारणा धरणाचा वक्र दरवाजा कोणत्याही क्षणी उघडणार..
सांगलीच्या चांदोली धरण परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय.
ढगफुटीसदृश्य पावसामुळे चांदोली धरणात 26.81 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
Related News
पानी फाउंडेशन महिला शेतकरी गटांनी श्रमदानातून केला वनराई बंधारा
- By अजिंक्य भारत
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे
- By अजिंक्य भारत
आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन
- By अजिंक्य भारत
जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?
- By अजिंक्य भारत
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या,अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
- By अजिंक्य भारत
“बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक
- By अजिंक्य भारत
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवा
- By अजिंक्य भारत
शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
बैलाचा जागीच मृत्यू झाला
दावा- ईरानी राजदूत से मिले इलॉन मस्क:ट्रम्प की तरफ से की बात
चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास धरणातून विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये 148 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून धरणात
27 हजार 557 क्युसेक पाण्याची आवक सुरूच आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 1625 मिलिमीटर इतका पाऊस पडलाय.
त्यामुळे चांदोली धरणात 26.81 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून
धरण आता 78 टक्के भरले आहे.
चांदोली धरणातून सध्या 1 हजार 995 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास धरणातून विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.
दरम्यान वारणा धरणातून येत्या चौवीस तासात वक्र दरवाजातून
केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते.
त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा वारणा धरण व्यवस्थापनकडून देण्यात आलाय.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/nilesh-dev-should-stop-working-in-swati-industries/