नागपूर: विसावा सोशल फाउंडेशन, नागपूर आणि इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन अँड बिझनेस मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद 2026 मध्ये ,संत गजानन बहुउद्देशीय संस्था, पारस अकोला यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष्या चंदा सुरेश ददगाळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला .
या संस्थेला हा सन्मान त्यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रदान करण्यात आला असून, त्यामध्ये गरजू लोकांना आधार देणे, अनाथ मुलांना आश्रय उपलब्ध करणे, बेघर लोकांसाठी निवारा उपलब्ध करणे तसेच विधवांचा सन्मान करणे यांचा समावेश आहे.पुरस्कार सोहळा विदर्भ हिंदी साहित्य मधुरम सभागृह, श्री फतेचंद मोर हिंदी भवन, राणी झाशी चौक, वर्धा रोड, नागपूर येथे पार पडला.
सुप्रसिद्ध अभिनेता व टीव्ही कलाकार सुनील गोडबोले, नागपूर येथील समाजसेवक डॉ. रवींद्र दिघोरे, प्रसिद्ध उद्योजक रामरतनजी हाडगे , अभिनेत्री उज्वला रोडगे, साहित्यिक मनीषा कांबळे, प्राध्यापक डॉ. संजय हर्षे ,समाजसेवक ब्रह्मपुरी हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते .कार्यक्रमात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान सन्मानित करण्यावर भर दिला गेला. उपस्थितांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत, या सन्मानाचा गौरव अनुभवला.
Related News
अकोला:
शैक्षणिक आणि सामाजिक संदेश देत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. 'तिक्ष्णगत ...
Continue reading
Nana Patole vs Swami Rambhadaracharya: राहुल गांधी आणि प्रभू श्रीराम यावरून वाद
काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष Nana पटोले आणि प्रसिद्ध समाज...
Continue reading
चान्नी – स्थानिक जय बजरंग युवक मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जय बजरंग कला महाविद्यालयातील एड्स जनजागृती कार्यक्रम अत्यंत यश...
Continue reading
राज्यस्तरीय युवाश्री पुरस्काराने राहुल तायडे सन्मानित
तरुणाई फाऊंडेशनचा पुढाकार; उल्लेखनीय कार्याची राज्यभर दखल, बोरगाव मंजूमध्ये कौतुकाचा वर्षाव
अकोल...
Continue reading
खिरकुंड येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; माँ चंडिका फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी बहुल
Continue reading
Mahesh Gadekar यांची सोलापूर शहराध्यक्षपदी 33 वर्षांच्या निष्ठेवर आधारित नियुक्ती, राजकीय बदल आणि पक्षीय रणनीतीबाबत सर्व माहिती येथे वाचा.
Mahe...
Continue reading
Savitryachya Lekki Group शाखा मुंडगावच्या महिलांनी भाऊबीज निमित्त अकोला येथील गायत्री बालिकाश्रम व उत्कर्ष शिशुगृहातील 100 अनाथ मुलींन...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/shocking-story-1-jaya-prada-train-bath-story-during-train-shoot-example-of-artists-dedication/