‘सन ऑफ सरदार 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

सन ऑफ सरदार

चित्रपटात झळकणार अभिनेत्री कुब्रा सैत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

 बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट

सन ऑफ सरदार २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related News

या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

चित्रपटात अभिनेत्री कुब्रा सैत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

कुब्राने सेक्रेड गेम्स या वेब सिरीजमधून कुकू या आपल्या

दमदार व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

आता अजय देवगण आणि संजय दत्त यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत

रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटात कुब्राची व्यक्तिरेखा अतिशय मनोरंजक

आणि दमदार असणार आहे.

हा चित्रपच प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे.

चित्रपटाचं शुटींग लवकरच सुरु होणार आहे.

चित्रपटाचा काही भाग परदेशात शूट होणार असल्याची माहिती आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/biden-accepted-the-election/

Related News