अकोला: फॅशनेबल कपडे लंपास करणारी शटर गँग परराज्यातील

फॅशनेबल

फॅशनेबल कपडे परिधान करण्यासाठी

चोरट्यांनी थेट तयार कपड्याच्या दुकानावर डल्ला घातला

सिव्हिल लाइन रोडवरील कपड्यांच्या दोन दुकानांमध्ये चोरट्यांनी

Related News

सोमवारी रात्री चोरी केली केली होती

ही शटर गँग परराज्यातील असल्याची माहिती

विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे.

रेल्वे गाडीने च ही टोळी अकोल्यात आली होती आणि परत सुद्धा गेली आहे.

सिव्हिल लाईन रोडवरील दुकानातून रोकड आणि कपडे चोरुन नेले.

चोरटे सी- सीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. जे. जे. कलेक्शन आणि तायबा कलेक्शनमध्ये

तीन दिवसांपूर्वी मध्यरात्रीनंतर चोरटे दुकानाचे शटर वाकवून आत घुसले.

जे. जे. कलेक्शनमध्ये तीन दिवसांपासूनची गल्ल्यातील रक्कम ५५ हजार रुपये

चोरुन नेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

तर तायबा कलेक्शनमधून चोरट्यांनी कपडे व काही रक्कम चोरुन नेली.

चोरटे हे दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आतमध्ये घुसताना

आणि दुकानामध्ये चोरी करताना सीसीटीव्हीत दिसून आले आहेत.

मंगळवारी सकाळी दुकानदार दुकान उघडण्यासाठी गेले असता

त्यांना शटर वाकवल्याचे दिसून आले.

सदर गँग हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असली तरी पोलीस तपासात ही गैंग

महाराष्ट्रातील नसून परराज्यातील असल्याचे समोर आले आहे.

रेल्वे गाडीनेच ते अकोल्यात आले होते आणि परतीचा प्रवासही त्यांनी याच पद्धतीने केला आहे

रिकी करून त्यांनी हा गुन्हा केल्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/chandrababu-naidus-three-demands-from-the-center/

Related News