ट्रेलर झाला रिलीज..
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट
‘उलझ’चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Related News
लोकप्रिय टीव्ही अभिनेता करण वाहीने त्याच्या रिलेशनशिपबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. एका पॉडकास्टमध्ये त्याने दावा केला की त्याची गर्लफ्रेंड एकाच वेळी...
Continue reading
मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेता अर्जुन कपूर पुन्हा प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर साहिबा बालीसोबत दिस...
Continue reading
सलमान खानची माजी प्रेयसी सोमी अलीने दिव्या भारती, अंडरवर्ल्ड आणि दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावे केले आहेत. तिच्या मुलाखतीतील नेमकं वक्तव्य...
Continue reading
SRA कार्यालयातील कार्यक्रमात सलमान खानचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कृश शरीरयष्टी, सुजलेले डोळे आणि ...
Continue reading
अभिनेत्री सविता मालपेकर यांनी मुलगी केतकी 10 दिवस कोमात असताना आलेल्या भीषण प्रसंगाचा आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणातून मिळालेल्या मानसिक बळाचा...
Continue reading
सोहेल खानने मुलाचे नाव 'राम खान' ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सीमाच्या एका शब्दामुळे नाव 'निर्वाण' ठेवण्यात आले. घटस्फोटानंतर मुलं कुणासोब...
Continue reading
बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने 2012 मध्ये 2.12 कोटींना खरेदी केलेली अंधेरीतील कमर्शियल प्रॉपर्टी 2026 मध्ये 6.25 कोटींना विकली. या व्यवहारातून त्याल...
Continue reading
'ज्युरासिक पार्क'मधील डॉ. अॅलन ग्रँटच्या भूमिकेमुळे जगभर प्रसिद्ध झालेले हॉलिवूड अभिनेते सॅम नील यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. अनुपम ...
Continue reading
व्हायरल वैदूच्या व्हिडिओंवर अभिनेता गिरीश परदेशी यांनी स्पष्ट भूमिका घेत लहान मुलांच्या संस्कार, सोशल मीडिया प्रसिद्धी आणि पालकांच्या जबाबदारीवर भ...
Continue reading
Lock Upp 2 मधून एलिमिनेट झाल्यानंतर सुनीता आहुजाने 3 स्पर्धकांवर गंभीर आरोप करत धक्कादायक खुलासे केले. गोविंदाचे आभार मानत राम कपूरचे कौतुक आणि शोती...
Continue reading
राम चरण आणि जान्हवी कपूर स्टारर 'पेड्डी' हा 3 तास 7 मिनिटांचा स्पोर्ट्स-ॲक्शन ड्रामा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच अवघ्या 24 तासांत टॉप ट्रेंडिंगमध्ये नं...
Continue reading
या चित्रपटात जान्हवी देशातील सर्वात तरुण
डेप्युटी हाय कमिशनरची भूमिका साकारत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुधांशू सारिया दिग्दर्शित हा चित्रपट
2 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरमध्ये जान्हवी एका गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीत
अडकलेली दाखवण्यात आली आहे.
चित्रपटाचा ट्रेलर खूपच रोमांचक आणि रहस्यमय आहे.
यात जान्हवीचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.
‘उलझ’ हा एक पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट आहे.
यात जान्हवी कपूरशिवाय इतर अनेक कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
चित्रपटाची कथा परदेशात अडकलेल्या भारतीय उपउच्चायुक्ताभोवती फिरते.
Read also: https://ajinkyabharat.com/mudvadh-till-31st-july-to-fill-the-peak-dimension/