लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत,
तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले आहे.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत किमान १० ते १२ जागा आम्हाला मिळाव्यात,
Related News
Exclusive
विठ्ठल महल्ले
अकोला — शहरातील वखरे लेआउट परिसरात अज्ञात चोरट्याने चक्क न्यायाधीशाच्या घरातच डल्ला
Continue reading
अकोला MH 30 हॉटेल हत्या प्रकरणात अक्षय नागलकरची हत्या करून मृतदेह जाळल्याचा खुलासा. पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली, 4 अजून फरार; प्रकरणातील तपशील व घटनाक्...
Continue reading
Raj Thackeray मोर्चा: शिवतीर्थावरून आदेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष Raj Thackeray यांनी निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चा काढण्या...
Continue reading
भाजप नेते शरद पवार भेट: प्रसाद लाड यांनी दिली मोठी दिवाळीची आणि आनंदाची बातमी
राजकीय वर्तुळात आज एक मोठी घटना घडली आहे. भाजप नेते शरद प...
Continue reading
लम्पी आजाराचा कहर; आठ गाईंचा मृत्यू, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना पुनर्वसन येथे लम्पी आजार...
Continue reading
Mahayuti formula Mahanagarpalika Election: महायुतीचा निवडणूक रणनितीचा आराखडा
Mahayuti formula Mahanagarpalika Election
Continue reading
दानापुरात अंत्योदय कार्डधारकांना साखरेचा तुटवडा; वर्षभर पुरवठा ठप्प, उत्सव काळात लाभार्थ्यांची निराशा
तेल्हारा तालुक्यातील पुरवठा ठप्प, शासनाच्या दुर्लक्...
Continue reading
महाराष्ट्र: ६ कोटींच्या इनामाचा टॉप नक्षली भूपती आत्मसमर्पण; आणखी ६० नक्षल्यांनी टाकली शस्त्रं
गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणान...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा : “ही दिवाळी काळी होऊ देणार नाही” — 31 हजार 628 कोटींच्या मदतीची ऐतिहासिक घोषणा!
मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय
र...
Continue reading
कुठे कुटुंबीय वाद, कुठे गँगवार: महाराष्ट्रात २४ तासांत ३ खून, वाचून उडेल थरकाप! महाराष्ट्रातील गुन्हेगारीची गंभीर अवस्था महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांप...
Continue reading
काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांना एका टीव्ही चॅनलवरील चर्चेत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर काँग्रेसने गंभीर दखल घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अम...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण न होता
मराठ्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळावा,
क्रिमिलेयरची मर्यादा ८ लाखांवरून १२ लाख रुपये करावी, असेही ते म्हणाले.
या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे,
राज्य संघटक परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,
बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, आयूब शेख, श्रीकांत कदम,
सतीश केदारी आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, लोकसभेत आमच्या पक्षाला दोन जागा मिळणे अपेक्षित होते;
पण तसे झाले नाही. तरीही नाराजी दूर ठेवून आम्ही कामाला लागलो.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आरपीआयला एक विधान परिषद मिळावी,
अशी विनंती केली होती. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आमचा समावेश व्हावा.
विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे.
आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, राज्यस्तरावर आणि जिल्हा, तालुकास्तरावर ज्या समित्या आहेत
तिथे आम्हाला संधी मिळावी. महामंडळांच्याही नियुक्त्या कराव्यात,
अशी आमची मागणी आहे.
विधानसभेत महायुतीला १७० ते २०० जागा मिळतील, असेही आठवले यांनी नमूद केले.
Read also: https://ajinkyabharat.com/mpsc-exam-will-be-held-again-on-25th-august/