आज पार पडणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा!

मुंबईमध्ये

मुंबईमध्ये पार पडणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्यदिव्य विवाहसोहळा! 

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी

यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आज, 12 जुलै 2024 रोजी

Related News

राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हे लग्न पार पडत आहे.

आज रात्री 8 वाजता वरमाला होईल व त्यानंतर

रात्री 9.30 वाजता सप्तपदी व इतर विधी होतील.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा लग्नसोहळा अतिशय भव्यदिव्य असा आहे.

या लग्नाला देशातील आणि जगातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

ज्यामध्ये बॉलीवूड, हॉलिवूड स्टार्स, अनेक राजकारणी

आणि प्रसिद्ध उद्योगपतींचा समावेश आहे.

जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी हे एक लग्न असणार आहे.

लग्नासाठी अंबानी हाऊस अँटिलियाला वधूप्रमाणे सजवण्यात आले आहे.

हळूहळू पाहुण्यांचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे.

अशात देशाचे लक्ष या लग्नावर लागले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/exchequer-india-took-major-action-more-than-19-lakh-accounts-were-frozen/

Related News