चहाची वेळ झाली की तो कधी समोर येतो, असं होतं.
चहा प्यायला अनेकांना आवडतं.
चहा आवडत नाही असं म्हणणारे क्वचितच लोकं भेटतात.
Related News
आरोग्यासाठी कोणता गुळ फायदेशीर? पिवळा की काळा? जाणून घ्या
गुळ हे आपल्या आहारातील एक महत्वाचे घटक मानले जाते. प्राचीन काळापासून गुळाला सुपरफुड म्हणून ओळखले...
Continue reading
कडाक्याच्या थंडीत नारळाचं तेल गोठलंय? तर ‘या’ 5 घरगुती ट्रिक्सचा करा वापर
हिवाळा सुरू झाला की थंडीतमुळे वातावरणात गारवा वाढतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्य...
Continue reading
थंडीत गरम चहा, कॉफी पिण्याचे धोके: शास्त्रज्ञांचा इशारा आणि उपाय
हिवाळ्यात गरम चहा आणि कॉफी पिण्याची सवय सर्वसामान्य आहे. घरात, ऑफिसमध्ये किंवा कॉफी शॉपमध...
Continue reading
Sharad पवार वाढदिवस विशेष: कर्करोगावर मात करून दाखवणाऱ्या शरद पवारांचा प्रेरणादायी प्रवास
Sharad पवार हे महाराष्ट्राचे आणि भारताचे एक अत्यंत प्रभावशा...
Continue reading
भारतीय घरातील जेवण म्हटलं की पोळी-भाजी, भात, आमटी, चटणी किंवा कोशींबीर… हा मेन्यू कायमस्वरूपी ठरलेलाच असतो. त्यातही पोळी-भाजी अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. काही घरां...
Continue reading
व्यायामापूर्वी कि नंतर? banana खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
Continue reading
महिनाभर साखर न खाल्ल्यामुळे शरीरात घडणारे बदल आणि आरोग्य फायदे
Continue reading
हिवाळ्यात तुमच्या जेवणात ‘या’ 5 गोष्टी करा समाविष्ट; आजार तुमच्या आसपासही फिरकणार नाही!
हिवाळा सुरू झाला की सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घसा खवखवणे आणि ...
Continue reading
सर्दीपासून तणावापर्यंत सर्व समस्या होतील दूर, जाणून घ्या मिठाच्या पाण्याचे आश्चर्यकारक फायदे
गरम पाण्यात पाय ठेवणे हा साधा, सोपा आणि घरगुती उपाय आहे, जो आ...
Continue reading
लघवीची सवय आणि लाळ – कुत्र्याच्या आजाराची खबर
हिवाळ्यात थंडीचे जोरदार प्रमाण वाढते आणि माणसांप्रमाणेच पाळीव प्राणीही या बदलांना तोंड ...
Continue reading
स्टीलच्या भांड्यात चुकूनही हे 5 पदार्थ ठेवू नका, आरोग्यास होऊ शकतो गंभीर धोका
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण सुरक्षित, टिकाऊ आणि सोयीस्कर भांड्यांचा वापर करतो. यामध्ये
Continue reading
काहींना चहा पिल्याने डोकेदुखी दूर होते.
पावसाळ्यात तर चहाची मागणी आणखी वाढतेय.
पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर चहा पिण्याची
मजाच वेगळी असते. चहाच्या टपरीवर तुम्ही देखील चहा पित असाल
तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
कारण तुम्हाला माहीत आहे का की, चहामुळे देखील कॅन्सर होऊ शकतो ?
होय, आता तुमचा लाडका चहावालादेखील
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या तपासणीत आला आहे.
कोबीचे मंचुरियन, पाणीपुरी, कॉटन कैंडी आणि कबाब सारख्या
खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फूड कलरवर बंदी आणल्यानंतर
आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना चहाच्या पानांमध्ये प्रक्रियेदरम्यान
कीटकनाशके आणि रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आढळून आले आहे.
जे लोक खाद्यपदार्थ बनवतात आणि विकतात ते रोडामाइन-बी
आणि कार्मिसिन सारख्या खाद्य रंगांचा वापर करतात.
हे रंग अत्यंत विषारी मानले जातात.
चहाच्या पानांवर कीटकनाशके वापरले जातात.
ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.
कर्नाटकचे आरोग्य मंत्रालय लवकरच अशा चहाच्या बागांवर
कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे
जे चहा पिकवताना जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करतात.
कर्नाटक आरोग्य मंत्रालयाने विविध जिल्ह्यांमधून नमुने गोळा केले आहेत.
जिथे चहाचा वापर खूप जास्त आहे.
बागलकोट, बिदर, गदग, धारवाड, हुबळी, विजयनगर,
कोप्पल आणि बल्लारी या जिल्ह्यांत चहामध्ये कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात
वापर होत असल्याचे आढळून आले आहे.
जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.
Read also: https://ajinkyabharat.com/realme-gt-6-launched-with-amazing-features/