वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची मोठी घोषणा
राज्यात या शैक्षणिक वर्षापासून १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याची मोठी घोषणा
Related News
मोठी बातमी! शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ नाशिकात फसलं? उद्धव ठाकरेंसमोर 15 नगरसेवकांची एकजूट; 5 कोटींच्या ऑफरचाही गौप्यस्फोट
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना (
Continue reading
सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये २८ रस्त्यांच्या विकासाला मंजुरी मिळाली आहे. तपोवनला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यासाठी ३० कोटींचा निधी...
Continue reading
नाशिकमध्ये 'ऑपरेशन टायगर 2'ची जोरदार चर्चा; 12 नगरसेवक फुटणार? 'त्या' लग्नामुळे राजकीय चर्चांना नवे वळण
नाशिकच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडीं...
Continue reading
Nashik Bribe Case: धक्कादायक! 90 हजारांची लाच स्वीकारताना पेठ पोलीस स्टेशनचा अंमलदार ACB च्या जाळ्यात; जाणून घ्या 5 मोठे खुलासे
राज्यात भ्रष्टाचाराविरोधात...
Continue reading
Nashik News: सावध! निफाडमध्ये एक नव्हे तब्बल 2 बिबटे मुक्तसंचारात; धक्कादायक VIDEO मुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीती
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्या...
Continue reading
मटणानंतर दही खाल्लं आणि काही मिनिटांतच बिघडली तब्येत; पत्नीचा मृत्यू, पती आयसीयूमध्ये; नाशिकातील धक्कादायक घटनेने खळबळ
नाशिक : काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधेच्या घट...
Continue reading
नाशिकमध्ये दुष्काळाची चाहूल; मृगाची हुलकावणी, कुंभमेळा विकासकामांमुळे जलाशय कोरडे, सर्वसामान्यांचे हाल
जून महिना संपत आला तरी नाशिक जिल्ह्यावर मान्सूनची...
Continue reading
नाशिक शहरातील तपोवन परिसरातील केवडीबन येथे घडलेली एक भयावह घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका निर्जन ठिकाणी काळ्या रंगा...
Continue reading
18,036 कोटींची मनमाड-इंदूर रेल्वे: 30 नवी स्टेशन, 224 पूल, 9 बोगदे; 6 जिल्ह्यांच्या विकासाला मोठी गतीउत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांना थेट...
Continue reading
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांमुळे त्र्यंबकेश्वर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते खोदल्याने वाहतूक ठप्प, वीज-पाणीपुरवठा खंडित, ...
Continue reading
नाशिकच्या पंचवटी फुल बाजारात बोगस तृतीयपंथीयामुळे गोंधळ; नागरिक संतप्त, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न
नाशिकच्या पंचवटी परिसरातील फुल बाजारात घडलेल्या एका घ...
Continue reading
आरोपी दानिशवर मोठे आरोप, चार्जशीटमध्ये धक्कादायक माहिती
आरोपी दानिशवर गंभीर आरोप : नाशिकमधील एका आयटी कंपनीतील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या प्रयत्ना...
Continue reading
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास
राष्ट्रीय वैद्यक परिषदेने ५० एम.बी.बी.एस. विद्यार्थी क्षमतेने
परवानगी दिलेली आहे.
तर उर्वरीत ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज
राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या
त्रुटी पुर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी सांगितले.
आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालय
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता जिल्हा गडचिरोली, जालना, वाशिम,
हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, भंडारा, अंबरनाथ आणि मुंबई
येथे १०० एम.बी.बी.एस. विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
सुरु करण्याकरिता राष्ट्रीय वैद्यक परिषद, नवी दिल्ली
यांना अर्ज सादर करण्यात आले असल्याची माहिती ही मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
त्रुटी दर्शविलेल्या प्रस्तावित ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकरिता
राष्ट्रीय वैद्यक परिषद, नवी दिल्ली यांचेकडे शासनामार्फत
अपील दाखल करण्यात येणार आहे.
या अपिलच्या सुनावणीस शासनाकडून त्रुटी पूर्तते संदर्भातील
हमीपत्र सादर करुन या महाविद्यालयांना
परवानगी प्राप्त करण्याच्या अनुषंगाने योग्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत.
९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी प्राप्त
सध्या नीट-युजी-२०२४ ची परीक्षा पुढे गेली असल्यामुळे
सदर ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करुन घेऊन
या शैक्षणिक वर्षी एम.बी.बी. एस. प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यासाठी
शासनस्तरावरून प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली
Read also: https://ajinkyabharat.com/deshaala-will-get-another-airline/