संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात
उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी सपत्नीक सहभागी झाले.
शहरातील मोतीबाबागेपासुन ते काटेवाडीकडे
Related News
शिवसेनेत प्रवेश केलेला नेता अचानक शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर; भेटीनंतर दिलं मोठं स्पष्टीकरण
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घ...
Continue reading
अजित पवार गटात अंतर्गत कलह? ‘ब्यूटी पार्लर ते हेलिकॉप्टर बिल’ चर्चेने राजकारण तापले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
Continue reading
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या चर्चांना आता नवं वळण मिळालं आहे. पक्षातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भूमिकांबाबत अनेक प...
Continue reading
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद, पार्थ पवार यांच्या नाराजीच्या चर्चा आणि मराठा आरक्षण...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढत्या अंतर्गत संघर्षाची. अजित पवार यांच्या निधनानंतर ...
Continue reading
प्रवीण तरडेंचा अजित पवारांवर बायोपिक करण्याचा मानस; मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेला उधाण
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरड...
Continue reading
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी आणि बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री सनी लियोनी या दोघींची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. फिटनेस, सौ...
Continue reading
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून दोन आमदारांमधील संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. आमदार संदीप क्षीरस...
Continue reading
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा रंगली आहे. याला ...
Continue reading
‘तुका म्हणे माझे’ अभंगाला दिली भन्नाट चाल, सोशल मीडियावर लाखोंची पसंती
सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे आणि या व्हिडीओने वारकरी संप्रदायापासून ते तरुणांपर्...
Continue reading
सोशल मीडियाच्या युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारचे व्हिडीओ तयार करताना दिसतात. रील्स, व्लॉग्स आणि शॉर्ट व्हिडीओंच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी लाखो फॉलोअर्स कमावत आहे...
Continue reading
पायी चालत ते वारीत सहभागी झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी सकाळी विमानाने
मुंबईहुन बारामतीत दाखल झाले.
तेथून मोटारीने जात ते मोतीबाग येथून
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पायी सहभागी झाले.
त्यांच्यासोबत खासदार सुनेत्रा पवार या ही पायी चालत होत्या.
दरम्यान यंदा वारीत संपूर्ण पवार कुटुंबीय सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शनिवारी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे,
आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार हे सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री यांच्या काटेवाडी येथील पवार फार्मवर
दुपारी दिंडी प्रमुखांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/mount-everestwar-gothla-garbage-11-ton-garbage-uchalla/