अकोला: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर अकोल्यात शिंदे गटाच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला आहे. रविवारी रात्री अकोल्यातील आर. जे. हॉटेलमध्ये हा वाद प्रकट झाला. या वेळी मंत्री संजय राठोड उपस्थित होते.
घटनेत माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांच्या समर्थकांमध्ये जोरदार तंटा झाला. या संघर्षाचे मुख्य कारण नगरपरिषद निवडणुकीतील जागा वाटप आणि नेतृत्वावर मतभेद असल्याचे सांगितले जाते.
नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाला मोठे अपयश पत्करावे लागले असून फक्त आठ नगरसेवक निवडून आले आहेत. ही निवडणूक बाजोरिया यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. परिणामी काही नेत्यांनी आगामी मनपा निवडणुकीची धुरा इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा प्रस्ताव मंत्री राठोड समोर मांडला. यावरून दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये वाद उफाळला.
Related News
बाळासाहेब Thackerayचे स्वप्न पूर्ण होणार? उद्धव-राज Thackeray यांची युती निश्चित, संजय राऊत यांनी केली मोठी घोषणा
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय वर्तुळात च...
Continue reading
Maharashtra Nagarpalika Election 2026 मध्ये भाजपाने दमदार कामगिरी करत राज्यातील नंबर 1 पक्षाचा मान मिळवला. देवेंद्र फडणवी...
Continue reading
पातूर: महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अकोल्याचे युवा खेळाडू चमकले असून, अकोला जिल्ह्याचे चार खेळाडू राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण...
Continue reading
एकीकडे निकालांची धामधूम, तर दुसरीकडे Raj ठाकरे अॅक्शन मोडमध्ये: मुंबईत काय घडत आहे?
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना, मनसे अध्यक्ष
Continue reading
Maharashtra नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2025 निकाल : नेत्यांची प्रतिष्ठा, मुलगा-बायको-शिलेदारांची लढत आणि टेन्शन
Maharashtra तील नगर परिषद आण...
Continue reading
राष्ट्रवादी अजित Pawar गटाला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का; ठाणे महिला कार्याध्यक्ष मनिषा भगत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश
मुंबई/ठाणे: राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू अ...
Continue reading
TMC Election 2026 : ठाण्यात मोठ्या घडामोडी, स्थानिक भाजपची धक्कादायक भूमिका, शिवसेनेला झटका
ठाणे शहर हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय बालेकिल्ला मानले जाते....
Continue reading
तिकीट द्या नाहीतर जीवाचं काहीतरी करून घेईन!
सोलापूर महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप कार्यकर्त्याचा संताप; व्हिडीओ व्हायरल होऊन खळबळ
राज्यातील महापालिका
Continue reading
सोलापूर आणि जळगाव महापालिका निवडणूक: धार्मिक सोहळा, प्रशासनाची तयारी आणि निवडणूक आयोगाची भूमिका
राज्यात महापालिका निवडणुकीसाठी बिगुल वाजला आहे. मुंब...
Continue reading
संजय राऊत : निवडणुका जाहीर होताच चेहऱ्यावरचा मास्क उतरवला आणि मराठी माणसासाठी महत्त्वाचे विधान
मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकीच्या तारख...
Continue reading
अकोल्यातून एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट ऑफिस चौकात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला
Continue reading
दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांवर आरोप करत असून, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री महोदयांनी ही परिस्थिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/municipal-elections-2025-congress-final-elections/