ओडिशात आढळले दोन अँथ्रॅक्स संक्रमित रुग्ण

ओडिशाच्या

ओडिशाच्या कोराष्ट्रमधील दोघांना अँथ्रॅक्स या संसर्गजन्य या आजाराची

लागण झाल्याचे आढळून आले आहे.

त्यांच्यावर एमएलएन वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.

Related News

१४ जून रोजी अॅक्समुळे मरण पावलेल्या प्राण्याचे

मांस खाल्याने या दोघांना हा आजार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच या गावातील इतर १० कुटुंबांनाही

रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अँथ्रॅक्स या संसर्गजन्य

आजाराच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी

आरोग्य तज्ज्ञांचे एक पथक कोरापूटमधील कुटिंगा या

गावात पाठवण्यात आले आहे. याच गावात अँथ्रॅक्स

या संसर्गजन्य रोगाचे रण आढळले आहेत.

दरम्यान,अँथ्रॅक्स हा गंभीर जीवाणूजन्य आजार असून वेळेवर

उपचार न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

दरम्यान, अँथ्रॅक्स हा आजार एखाद्या संक्रमित प्राण्याला

स्पर्श केल्यानेही होऊ शकतो.

Read also: https://ajinkyabharat.com/amarnath-yatra-begins-with-enthusiasm/

Related News