गुजरात येथील राजकोट विमानतळाचे छत कोसळले! तीन दिवसात तिसरी घटना

मुसळधार

मुसळधार पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी

विमानतळाचे बांधकाम कोसळल्याची घटना समोर आली आहे.

२७ जूनला जबलपूर विमानतळ, २८ जूनला दिल्ली विमानतळ

Related News

तर आता २९ जूनला राजकोट विमानतळाजवळील बांधकाम पावसामुळे कोसळले आहे.

मुसळधार पावसामुळे गुजरातच्या राजकोट विमानतळावरील

छताचा काही भाग कोसळला आहे.

ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे.

विमानतळ टर्मिनलच्या बाहेर पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप परिसरात छत कोसळले आहे.

काल दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर छत कोसळले होते

त्यात एका प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.

गेल्या तीन दिवसांत विमानतळाचे छत कोसळल्याची ही तीसरी घटना आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/major-accident-during-ladakhmadhe-ranagada-sarawa/

Related News