अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी,
कुछ लोग अपनी औकाद भुल गए है,
Related News
मराठा आरक्षणाच्या नव्या शासन निर्णयावर (जीआर) मंत्री छगन भुजबळ यांनी टीका करत कोर्टात यावर आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूम...
Continue reading
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील गुप्त भेटीची बातमी फुटली आहे.
या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेचार तास चर्चा झाली.
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घ...
Continue reading
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला.कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...
Continue reading
नागपूर विभागात जिल्हा प्रथमगोंदिया : केंद्र व राज्य पुरस्कृत या दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली असून योजनेच्याअंमलबजावणीत गोंदिया...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे.मराठा समाजाला ओब...
Continue reading
शरद पवारांचे शिष्टमंडळाला मोठे आश्वासनमराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राजकारण तापले ...
Continue reading
पंतप्रधान मोदी यांना सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात;परंतु अद्यापपर्यंत अरब...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे
असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आं...
Continue reading
"मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षण मुद्द्यावरुन सुरु असलेल्यासंघर्षापासून आपणास ...
Continue reading
बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावाआयोजित करण्यात आला होता.दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीम...
Continue reading
शायद अपनी याद दिलानी होगी -छगन भुजबळ
आपण सगळे एकत्र राहिलो तर ओबीसी समाजाचे आरक्षण वाचेल.
आपल्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात अनेक सहकारी
आपले हात बळकट करण्यासाठी सज्ज आहेत.
आम्ही ओबीसी शांत बसलो आहोत याचा अर्थ आम्ही गरीब आहोत,
असा नाही. तुम्ही आम्हाला कुठेही न्यायला आम्ही जनावर नाही,
अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाची बाजू ठामपणे मांडली.
ते आज जालन्यातली वडगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी व्यासपीठावरुन बोलत होते.
यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह
ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले.
छगन भुजबळ यांनी वडीगोद्री येथील आपल्या तासभराच्या घणाघाती भाषणात
विरोधकांचा समाचार घेतला.
त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शेरोशायरी करत ओबीसी आंदोलकांमध्ये ऊर्जा फुंकली.
या भाषणात त्यांनी म्हटले की, आता एकच सांगतो.
अब जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी,
कुछ लोग अपनी औकाद भुल गए,
शायद अपनी याद उनको दिलानी होगी,
असे भुजबळ यांनी म्हणताच ओबीसी आंदोलकांनी एकच गलका केला.
काही लोकं आपली औकात विसरलेत.
औकातीमध्ये राहा बेट्याहो, आम्ही शांत बसलो आहोत,
याचा अर्थ आम्ही गरीब नाही, असे छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.
आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे, आम्हाला कोणाशीही लढाई करायची नाही.
पण तुम्ही सांगाल तेच करायचं, ही दादागिरी थांबवा.
लक्षात ठेवा कोणी म्हणेल, आम्ही ओनर आहोत.
सरकारमध्ये आणि विधानसभेत आम्ही जास्त आहोत,
म्हणजे यांना दाबू, असे काहींना वाट त असेल.
पण संबंधितांनी हा गैरसमज मनातून काढून टाकावा, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला
Read also: https://ajinkyabharat.com/jigaon-prakalpatoon-24-dalghami-watershed-reserved-for-akola-city/