कोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत आज सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. निंबा-तेल्हारा मार्गावरील कारंजा फाट्याजवळ २४ वर्षीय गौरव बायस्कार याची काही तरुणांनी चाकूने वार करीत निर्घृणपणे हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार ही घटना काही तरुणांसोबत झालेल्या किरकोळ वादातून घडली. गौरव हा मुळचा अंदुरा (ता. बाळापूर) येथील रहिवासी असून कारंजा येथील जिजामाता महाविद्यालयात बारावीच्या पुढचं शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी तो कारंजा येथे वास्तव्यास होता. १ डिसेंबरला सकाळी काही मित्रांसोबत फाट्याजवळ असताना अचानक वाद चिघळला आणि संतापलेल्या तरुणांनी त्याच्यावर अमानुष हल्ला केला. या मारहाणीत गौरव घटनास्थळीच ठार झाला. ही माहिती पसरल्याने गावात एकच खळबळ उडाली.
हल्लेचं धक्कादायक कारण…
गौरव गणेश बायस्कार २४ वर्षीय तरुण आज सकाळी १० :३० मित्राच्या भांड्यात मध्यस्थी करण्यासाठी गेला असता तीन ते चार जणांनी त्याला चाकूने भोकसून पोटात आणि छातीवर डाव्या बाजूला सपासप वार करत हत्या केली आहे. दरम्यान गौरवचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एक फरार आहे. सध्या मृतदेहावर शवविच्छेदन अकोला शासकीय रुग्णालय येथे सुरू आहे.
आरोपी फरार, पोलिसांची त्वरित कारवाई
घटनेची माहिती मिळताच उरळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक पंकज कांबळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते; मात्र लोहारा येथील दोन युवकांनी हत्येत सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी प्रकरण गंभीर असल्याचे सांगत तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यांच्या सूचनेनुसार विशेष पथक तयार करण्यात आले. उरळ पोलिसांनी तत्काळ हालचाल करून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. आणखी कोण सहभागी आहे का, याचा तपासही वेगाने केला जात आहे.
Related News
Rahul Gandhi : म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसले; स्वतःच केला मोठा खुलासा
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
बाळापूर नगर परिषद जात वैधता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा नेमका अर्थ काय? सदस्यत्व पुन्हा बहाल झाले का...
Continue reading
उत्तराखंडातील विकासनगर येथे मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या 6 वर्षीय मुलाचा 10 इंचाच्या ड्रेनेज पाईपमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. बचावासाठ...
Continue reading
त्रिपुराचे डीजीपी अनुराग धनखड यांचा अगरतळा येथील पोलीस मुख्यालयात संशयास्पद मृत्यू झाला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. नेमके काय...
Continue reading
Monsoon Update : इस्रोच्या सॅटेलाइट चित्रांनी वाढवली चिंता! देशाच्या दोन तृतीयांश भागावर पावसाचे ढग; महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
देशभरात
Continue reading
सलमान खाननंतर आता आमिर खानलाही धमकी? सोशल मीडियावरील दाव्यांमुळे खळबळ; पोलिसांकडून पडताळणी सुरू
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्याबाबत सोशल मीडियावर समो...
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्र...
Continue reading
मोठी दुर्घटना! भरधाव पॅसेंजर ट्रेनची शाळेच्या व्हॅनला जोरदार धडक; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात गुरुवारी सकाळी अत्यंत दुर्दै...
Continue reading
लातूरमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा इनोव्हा कारमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्...
Continue reading
बंगळुरूमध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची चाकूने हत्या. प्रियकराने पहिले लग्न आण...
Continue reading
बंगळुरूमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय तपन नाथ या तरुणाने मित्रांच्या कथित हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यानंतर नैराश्यात येऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आ...
Continue reading
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये 150 कोटींच्या संपत्तीच्या मालकाची त्याच्याच मुलाने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. व्यसन, संपत्तीचा वा...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/signs-and-symptoms-of-when-your-dog-is-sick-special-information-from-sakalhi/