बॉडिकॉन ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप..
दीपिका पदुकोणची भूमिका असलेला
Related News
‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचा इव्हेंट नुकताच पार पडला.
या कार्यक्रमात मॉम टू बी दीपिका पदुकोणने
सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
दीपिका ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
दीपिका पदुकोण ही ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात
महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
या चित्रपटात दीपिका अॅक्शन भूमिकेत असणार आहे.
दीपिकाला अॅक्शन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट एका सुपरहिरोवर आधारीत आहे.
या चित्रपटाचे बजेट जवळपास 600 कोटी रुपयांच्या घरात आहे.
प्रभास, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.