सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक
मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
Related News
500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बनंतर मनोज जरांगेंचं फडणवीस-शिंदेंना ओपन चॅलेंज; म्हणाले, “सत्य बाहेर काढा!”
ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना वेग; मुख्यमंत्री ...
Continue reading
500 कोटींच्या आरोपाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! श्रीकांत शिंदेंचा मोठा पलटवार; म्हणाले, “ते पैसे माझ्यापर्यंत आलेच नाहीत”
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या 500 कोटी रुपय...
Continue reading
मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ बॉम्बने राजकारण तापलं! एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीयांची चौकशीची मागणी; निलेश राणेंचाही पलटवार
मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व...
Continue reading
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदमांचा पलटवार; ‘तुमच्या गुप्त बैठकीची क्लिप माझ्याकडेही’, राजकीय वर्तुळात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडि...
Continue reading
दांडूके चालवा, बंदुका रोखा, आम्ही जाणारच! संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा; संसद भवन ते आयोगाच्या कार्यालयापर्यंत कडेकोट ...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
सहकाऱ्यांना नोटीस येताच मनोज जरांगे पाटील आक्रमक; ‘मेलो तरी शरण जाणार नाही’
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्यान...
Continue reading
Manoj Jarange Patilची रुग्णालयातून मोठी घोषणा; पुन्हा मुंबईकडे कूच, मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकीय आणि सामाजि...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांचा ‘खापर पणजोबा’ कुठून आला? फॉर्म-६च्या वादावर संजय राऊत आक्रमक; महाभियोग आणण्याची घोषणा निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेद आणि मतदार यादीच्या व...
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून छाननी; 764.7 कोटींच्या सरकारी कामांवरील आरोपांचीही तपासणीमराठा आरक्षणाच...
Continue reading
मनोज जरांगे पाटलांबाबत विनोद पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; नोंदींपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत स्पष्ट भूमिका
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आंदो...
Continue reading
Manoj Jarange Patilना डिफेंडर देणारा भोसले कोण? २ लाखांचा फोन, कंत्राटदार आणि ७५० कोटींच्या कामांवर बारस्करांचे सवालमराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पा...
Continue reading
त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे.
खुद्द जरांगे यांनी ही घोषणा केली आहे.
मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत.
स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे
की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नाही.
वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून
निवडणूक लढवणार असंही जरांगेंनी सांगितलंय.
मनोज जरांगे म्हणाले, सरकारला मी वेळ दिलेला नाही,
सरकारने वेळ घेतला आहे.
मी अगोदर देखील सांगितले होती की, आम्ही तयारी करतोय.
माझा आणि माझ्या समाजाचा दोघांचाही राजकरणात येण्याचा कोणताही उद्देश नाही
पण सरकारच आम्हाला राजकारणात ढकलत आहे.
आम्ही पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे.
आम्ही शोध घेत आहे. आम्ही शांत का बसावे?
कोणत्याही समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे.
इतर समाजांनी देखील आमच्यासोबत आले पाहिजे, यासाठी चाचपणी करत आहे.
सरकारने आरक्षण दिल नाही तर जरांगे विधानसभा निवडणुक लढवणार आहे.
127 मतदारसंघात पहिला सर्व्हे केला आहे.
इतर मतदारसंघात आणखी दुसरा सर्व्हे करणार आहे.
आरक्षण नाही दिले तर जरांगे मराठा, मुस्लिम आणि दलित,
लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार आहे.
मी स्वतः निवडणूक लढवणार नाही.
स्वतःचा पक्ष की अपक्ष हे अजून ठरवलं नाही.
मी सर्व मतदारसंघात जाणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/vanchitchas-defeated-candidate-booked-four-crore-cars-in-a-single-day/