टाकळी बु : अकोला-वाशिम जिल्हा बँकेवर विजय म्हैसने यांची प्रतिनिधी म्हणून निवड
अकोट तालुक्यातील टाकळी बु सेवा सहकारी सोसायटीतील विशेष सभेत विजय रमेशराव म्हैसने यांची जिल्हा बँकेवरील प्रतिनिधी म्हणून निवड अविरोध पार पडली. २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या या सभेत सदस्यांनी एकमताने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत निवडीची कार्यवाही पूर्ण केली.
संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावास मंजुरी देण्यात आली. निवडीची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया संस्थेचे सचिव अमोल कुलट यांनी पार पाडली.
या अविरोध निवडीसाठी सोसायटीच्या अध्यक्षा शीलाताई म्हैसने, उपाध्यक्ष विलास पाटील, संचालक श्रीकृष्ण वसु, पुरुषोत्तम वसु, सुनील वसु, पुष्पाताई वसु, अमोल वसु, गोपाल म्हैसने, मधुकरराव पाटकर, अमोल गावंडे, सुरेश अवचार, रतन खंडारे यांसह सर्व संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले.
Related News
ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर खोचक टोला
पश्चिम बंगाल निवडणुका आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या पद्मभूषण मागणीवर राऊतांचा उप...
Continue reading
सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता; केंद्र सरकारकडून आयात शुल्कात मोठी कपात
कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्के; कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांचा ‘खापर पणजोबा’ कुठून आला? फॉर्म-६च्या वादावर संजय राऊत आक्रमक; महाभियोग आणण्याची घोषणा निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेद आणि मतदार यादीच्या व...
Continue reading
Rohit Pawar चा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; ‘भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बॉम्बही पिकवायला लागला का?’
दुष्काळी पाहणी दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवरून Rohit Pawarची टीका; शेतकऱ्यांना ...
Continue reading
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नबाबत मोठे संकेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल ...
Continue reading
रस्त्याच्या कडेला दिसणारी ‘तोदरी’ नेमकी काय? आयुर्वेदात बिया, पाने आणि फुलांचा पारंपरिक वापर; जाणून घ्या उपयोग
रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत उगवणाऱ्या अन...
Continue reading
चाळिशीनंतर महिलांनी आरोग्याकडे द्या विशेष लक्ष; हे ५ व्यायाम प्रकार ठरतील फायदेशीर
Health Tips : वाढत्या वयासोबत महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल होत असतात. विशेषतः...
Continue reading
EPFO PF Claim Update: 20 दिवसांत पीएफ क्लेमचा निपटारा; विलंब झाल्यास काय मिळणार? जाणून घ्या नवा नियम
EPFO PF Claim: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात PF हा खासगी क्षेत्रातील कोट...
Continue reading
RBI New FD Rules : ऑक्टोबरपासून FD नियमांमध्ये बदल; तुमच्या बँक खात्यावर काय परिणाम होणार?
RBI New FD Rules : बँकेत फिक्स्ड डिपॉजिट म्हणजेच एफडी करून आपली बचत सुरक्षित ठेवणाऱ्या ग...
Continue reading
मोठी बातमी! महाराष्ट्रातील ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला मतमोजणी
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्य...
Continue reading
पुण्यात ‘बापट’ इफेक्ट? 150 गणेश मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुकीची परवानगी नाकारली; रवींद्र धंगेकर आक्रमक
गणेश विसर्जनाला अवघे काही दिवस शिल्लक; पोलिसांच्या निर्णयावर गणेश मं...
Continue reading
Weather Update : देशात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासाठीही IMDचा इशारा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये पा...
Continue reading
विजय म्हैसने यांच्या निवडीमुळे टाकळी बु सोसायटीचे प्रतिनिधित्व जिल्हा पातळीवर अधिक सक्षम होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/constitution-day-celebrated-with-enthusiasm-in-takli-bu-gram-panchayat/