एक्स्प्रेसचे ३ डबे रुळावरून घसरले, ५ जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये आज सकाळी एक मोठा रेल्वे अपघात
Related News
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
झाल्याची बाब समोर आली आहे.
उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने
मागून धडक दिली.
या घटनेनंतर रेल्वेच्या मागील तीन बोगींचे
मोठे नुकसान झाले.
या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रंगपाणी ते निजाबारी दरम्यान हा अपघात झाला.
सियालदहला जात असताना ही गाडी निजबारीसमोर उभी असताना
पाठीमागून येणाऱ्या मालगाडीने भरधाव वेगात धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रेल्वे अधिकारी
आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले
व मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
रुळावरून बोगी हटवून अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, कांचनजंगाच्या तीन बोगींचे मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
रंगपाणी आणि निजबारी स्थानकादरम्यान हा अपघात झाला.
ट्रेन नुकतीच न्यू जलपाईगुडीहून निघाली होती आणि किशनगंज मार्गे सियालदहला जात होती.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी
एक टीम पाठवली आहे.
अपघात एवढा भीषण होता की, एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनवर चढली.
या बोगींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बोगी गॅस कटरने कापून काढण्यात येत आहेत.
आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून अनेक जखमी झाले आहेत,
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read also: सिरिल रामाफोसा दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी. (ajinkyabharat.com)