मातृभूमीवर झळकावले पहिले शतक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने अनोखी कामगिरी केली आहे.
भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृतीने द. आफ्रिकाविरूद्धच्या
Related News
स्मृती मानधनाला मोठा धक्का! ICC वनडे क्रमवारीत अव्वल स्थान गमावले; हरमनप्रीत कौरची दमदार झेप
Smriti Mandhana ICC Ranking: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मानधनासाठी आयस...
Continue reading
AI ची कमाल! अवघ्या 5 मिनिटांत ChatGPT ने खडींमध्ये हरवलेला इअरबड शोधला;
खडींमध्ये हरवलेला छोटासा पांढरा इअरबड शोधण्यासाठी एका व्यक्तीने ChatGPT ची मदत घेतली आणि अवघ्या पाच मिनिटां...
Continue reading
ज्याची भीती होती, तेच घडलं; भारताच्या मालवाहू जहाजावर भीषण हल्ला, एका भारतीय खलाशाचा मृत्यू
पश्चिम आशियातील इराण-अमेरिका संघर्षाचा परिणाम; ‘एमव्ही केप दाओ’ जहाजावर टॉर्पेडो हल्ल्य...
Continue reading
UNSC मध्ये भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला V4 देशांचा पाठिंबा; आणखी चार देश भारताच्या बाजूने
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, या भारता...
Continue reading
Asian Games 2026: भारताची सुरुवात दणक्यात! ‘भारताच्या पोरीं’नी रचला इतिहास; शूटिंगमध्ये रौप्य, MMA मध्येही पदक पक्कं
Asian Games 2026 Medal: आयची-नागोया येथे सुरू असलेल्या...
Continue reading
Samay Rainaने नवाजुद्दीन सिद्दिकीला केलं रोस्ट; ‘Sacred Games’चा संदर्भ देत म्हणाला, ‘ड्रग्स घेऊन, दारू प्यायल्यानंतर सेटवर...’
Samay Raina On Nawazuddin Siddiqui : कॉमेडियन समय र...
Continue reading
भारताच्या वाढत्या संरक्षण क्षमतेची पाकिस्तानकडून कबुली; वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचे महत्त्वाचे वक्तव्य
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावपूर्ण राहिले आहेत. दो...
Continue reading
भारत-न्यूझीलंड FTA: न्यूझीलंडच्या संसदेत ऐतिहासिक निर्णय; विरोधी पक्षाचाही पाठिंबा, 95 टक्के निर्यातीवरील शुल्कात मोठी कपात
India-New Zealand FTA : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आ...
Continue reading
भारतावर पुन्हा मोठं संकट? महत्त्वाच्या सागरी मार्गाला बायपास करणाऱ्या तेलवाहिनीवर हल्ला; पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक ऊर्जा बा...
Continue reading
Smriti Mandhanaच्या त्या विधानाची चर्चा; म्हणाली, ‘मला तेव्हा खूप रडू आलं…’, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana On Bad Experience: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज Smriti Man...
Continue reading
अमेरिकेची दादागिरी संपणार? भारतासाठी मोठी गुड न्यूज; BRICS परिषदेदरम्यान इराणची मोठी घोषणा
भारतात सुरू असलेल्या BRICS शिखर परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवरून एक महत्त्वाची बातम...
Continue reading
पहाटे ४ वाजेपर्यंत दिल्लीत खलबतं! अखेर इराणची घोषणापत्राला सहमती; ब्रिक्समध्ये दहशतवाद, पॅलेस्टाईनवर मोठे निर्णय
भारताच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेने आंतरराष्ट्री...
Continue reading
वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले आहे.
बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या
तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात मानधनाने वन डे कारकिर्दीतील
सहावे शतक ११६ चेंडूत झळकावले.
या शतकी खेळाच्या जोरावर एकेकाळी ९९ धावांवर पाच विकेट गमावलेल्या
टीम इंडियाने २६५ धावा उभारल्या.
मंधानाने १२७ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ११७ धावांची खेळी केली.
मानधनाच्या खेळीमुळे भारताने ५० षटकांत आठ गडी गमावून २६५ धावा करत
दक्षिण आफ्रिकेसमोर २६६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
घरच्या मैदानावर मानधनाचे हे पहिले वनडे शतक आहे.
याआधी तिने वन-डेमध्ये परदेशी भूमीवर पाच शतके झळकावली होती.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.
शेफाली वर्मा ७ धावा केल्यानंतर, दयालन हेमलता १२ धावा,
कर्णधार हरमनप्रीत कौर १० धावा, जेमिमाह रॉड्रिग्स १७ धावा
आणि यष्टिरक्षक रिचा घोष ३ धावा करून बाद झाल्या.
यानंतर मंधानाने दीप्ती शर्मासोबत सहाव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली.
दीप्ती ४८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ३७ धावा करून बाद झाली.
ही भागीदारी अयाबोंगा खाकाने दीप्तीच्या गोलंदाजीवर मोडून काढली.
यानंतर मानधनाने पूजा वस्त्राकरसोबत सातव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली.
१२ चौकार, १ षटकार : स्मृतीची धडाकेबाज खेळी मानधनाला सुने लुउसने झेलबाद केले.
तिने आपल्या खेळीत ११७ धावा केल्या.
आपल्या खेळीत तिने १२ चौकार आणि एक षटकार लगावला.
याशिवाय पूजाने ४२ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावांची खेळी केली.
राधा यादव सहा धावा करून बाद झाली.
तर आशा शोभना आठ धावा करून नाबाद राहिली.
दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने तीन,
तर मसाबत क्लासने दोन गडी बाद केले.
त्याचवेळी अनेरी डेर्कसेन, नोनुकुलुलेको मलाबा आणि नॉन्डुमिसो शांगासे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
Read also: पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात. (ajinkyabharat.com)