मराठा समाजाला सगेसोयरे आणि
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी
Related News
सचिन अहिर यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशामागे देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी, उपसभापतीपदासाठी झालेल्या हालचाली, ऑपरेशन टायगर आणि दोन उद्योगपतींच्या ...
Continue reading
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठे वळण आले आहे. प्रत्यक्षदर्शी आणि ठोस पुरावे नसल्याने पुणे पोलिसांनी मुख्य संशयित सिया गोयलच्या पॉलिग्राफ...
Continue reading
2027 मध्ये 100 कोटींचा टप्पा पार? नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा दमदार टीझर रिलीज; थरार, संघर्ष आणि प्रेरणेची भन्नाट कथा
मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवणारे दिग्दर्शक
Continue reading
रंगकर्मी अतुल पेठे यांनी मराठी नाट्यगृहांच्या दयनीय अवस्थेवर परखड भाष्य केले आहे. गावागावांत एसी बार उभे राहत असताना नाट्यगृहांना मूलभूत सुविधा का मि...
Continue reading
राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या मुद्यावर संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती हल्ला; 'रावणानेही कधी दानपेटी लुटली नाही', कायदा-सुव्यवस्थेवरही गंभीर सवाल
मुंबई : ...
Continue reading
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा देशातील सर्वात लांब सागरी पूल असलेला अटल सेतू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुलावर आत्महत्यांच्य...
Continue reading
एसटी बसचं चाक निखळूनही अर्धा किलोमीटर धावली लालपरी
पालघर: ग्रामीण भागातील हजारो नागरिकांसाठी एसटी म्हणजे केवळ वाहतुकीचे साधन नसून जीवनवाहिनी मानली जाते. 'गाव तिथे
Continue reading
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या निसर्गरम्य तालुक्यातील प्राजक्ता भांबुरे-बोंगाळे यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि ध्येयवेडाच्या जोरावर आंतरराष्ट...
Continue reading
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली होती,
ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले.
पण त्यानंतर आज सकाळी बोलताना तोडगा काढला नाही,
तर उपचार घेणार नाही,
अशी आपली भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आरक्षणाबाबत सरकार सकारात्म आहे, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं,
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे,
त्याबाबत सरकार गंभीर आहे.
त्यांच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे.
मागच्या काळात आम्ही त्यांना जे आश्वासन दिले,
केसेस परत घेण्याचे ती प्रक्रिया सुरू आहे.
त्यांची मागणी आहे
त्याबाबत देखील सरकारने पहिलं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे,
त्यावर कार्यवाही सुरू आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते मुंबईत बोलत होते.
मात्र सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत.
जर काम करायचे असेल तर एवढा वेळ थोडाच लागतो.
आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे,
नाही कळलं तर सलाईन काढून टाकू,
एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक आहे का?
असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Read also: लोकसभेच विशेष अधिवेशन २४ जूनपासून (ajinkyabharat.com)