धनेगाव शेत शिवारात आढळला महिलेचा मृतदेह
घटनास्थळी पोलीस दाखल पुढील तपास सुरू
बाळापूर तालुक्यातील धनेगाव येथील शेतशिवारात 20 नोव्हेंबर रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रमोद लांडे (धनेगाव) यांच्या शेतात काही मजूर कामासाठी आले असता त्यांना अनोळखी महिलेचा मृतदेह दिसून आला. तात्काळ त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले.सूचना मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
Related News
IPL 2026 Captains मोठा अपडेट: 10 पैकी 8 संघांनी कर्णधार निश्चित केले असून राजस्थान व आणखी एका टीमचा कॅप्टन अद्याप गुलदस्त्यात आहे. कोणाला संध...
Continue reading
Surya Kumar Yadav Captaincy वादावर सूर्यकुमार यादवची धडाकेबाज प्रतिक्रिया चर्चेत. शुबमन गिलकडून धोका नाही, कर्णधारपद स्थिर आहे, असे...
Continue reading
जगातील असा एकच क्रिकेटपटू, ज्याचा फोटो नोटांवर! फ्रँक वॉरेलची अद्भुत गोष्ट; भारताशी असलेलं खास रक्ताचं नातं
क्रिकेट हा फक्त खेळ नसून भावना आहे, असा अन...
Continue reading
भारतीय क्रिकेट संघ संकटात! पहिल्या कसोटीत झाली ती एक चूक, गंभीरवर टीकेची झोड दुसऱ्या कसोटीपूर्वी गौतम गंभीर थेट कामाख्या देवीच्या मंदिरात; फोटो व्हायरल
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिक...
Continue reading
Hardik Pandya Marriage: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा गुपचूप लग्न? सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेला उधाण
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल ...
Continue reading
IND vs SA 2nd Test मध्ये भारताने पहिल्या कसोटीत झालेल्या 3 मोठ्या चुका टाळल्या नाहीत तर पुन्हा पराभव निश्चित. भारतीय फलंदाज, गोलंदाज आणि रणन...
Continue reading
हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहा माहिका शर्मा सोबतचे रोमँटिक क्षण, जीममधले फोटो, क्रिकेट सरावाचे क्षण...
Continue reading
शुभमन गिल आणि Gautam गंभीर यांच्यात मतभेद; भारतीय संघाला गुवाहाटी कसोटीपूर्वी मोठा फटका
Gautam गंभीर हा भारतीय क्रिकेटचा एक महत्त्वाचा खेळाडू आणि संघाच...
Continue reading
IND vs SA 2nd Test मध्ये भारतावर मालिका गमावण्याचे संकट. इडन गार्डन्सवरील धक्कादायक पराभवानंतर गुवाहाटीतही फिरकीसाठी पोषक खेळपट्टीची तयारी? ...
Continue reading
IPL 2026 Mini Auction RCB Players बद्दलची ही सविस्तर आणि प्रभावी बातमी जाणून घ्या. आरसीबी मिनी लिलावात किती खेळाडू खरेदी करू ...
Continue reading
Ind vs SA 1st Test मध्ये भारताला 30 धावांनी धक्कादायक पराभव. ऋषभ पंत संतापला, तर कोच गौतम गंभीरने संघाच्या चुका स्पष्ट केल्या. सामन्यानंतरचे...
Continue reading
“Ind vs SA 1st Test रिपोर्ट: टेम्बा बवुमाचे उग्र सेलिब्रेशन, वॉशिंग्टन सुंदरचा भावुक फटका आणि दक्षिण आफ्रिकेचा 15 वर्षांनंतर भारतात कसोटीचा पराभव – सामना जिकताना मैदानावर काय घडले,...
Continue reading
तपासादरम्यान महिलेच्या अंगावरचे कपडे जळलेल्या अवस्थेत असून, मृतदेह अर्धवट जळलेल्या स्थितीत आढळून आला.या गंभीर प्रकरणाची माहिती ठाणेदार झोडगे यांनी तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रेड्डी यांना दिली. माहिती मिळताच रेड्डी साहेबांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पुढील कारवाई बाळापूर पोलीस करीत आहे. अजिंक्य भारत न्युज करिता बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाळ.
read also : https://ajinkyabharat.com/surya-kumar-yadav-captaincy-7-explosive-reasons-maajhya-captainpadala-nahi-bhi-skys-powerful-statement-created-a-stir/