उर्वशी रौतेलानं पाकिस्तानी क्रिकेटरला दिला पाठिंबा? 9 वर्ष लहान नसीम शाहमुळे पुन्हा एकदा चर्चेत

उर्वशी रौतेला

Urvashi Rautela Shares Post of Naseem Shah : उर्वशी रौतेलानं 

पाकिस्तानी क्रिकेटरला दिला पाठिंबा? 9 वर्ष लहान नसीम शाहमुळे पुन्हा चर्चेत आली अभिनेत्री…

Related News

Urvashi Rautela Shares Post of Naseem Shah : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल

उर्वशी रौतेला ‘सनम रे’ आणि ‘ग्रेट ग्रॅन्ड मस्ती’ या चित्रपटांमुळे चर्चेत होता. उर्वशीन नेहमीच सगळ्या गोष्टींवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच आशिया कप 2024 दरम्यान, पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशी रौतेला आणि पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह विषयी देखील बातम्या येत आहेत.

त्याचं कारण उर्वशीनं असं काही केलं आहे. तिनं भारत आणि पाकिस्तानची मॅच सुरु

होण्या आधी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नसीम शाहचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ज्यात नसीम हसताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओनं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. 

नसीम शाहनं लगेच या सगळ्या बातम्यांविषयी बोलताना सांगितलं की ‘हसलो तर तुमच्यावर प्रश्न उपस्थित होतात. मला नाही

माहित उर्वशी रौतेला कोण आहे? मी फक्त माझ्या मॅचवर लक्ष देतो. लोकं साधारणपणे मला व्हिडीओ पाठवतात पण मला कोणता

अंदाज नसतो. माझ्यात काही खास नाही, पण मी त्या लोकांचे आभार मानतो की ते माझा खूप सन्मान करतात.’

त्यानं सांगितलं की उर्वशीला ओळखत नाही आणि तो त्याच्या क्रिकेटच्या करिअरवर लक्ष देतोय. 

मॅचच्या नेमकं अगोदर उर्वशीनं टिव्हीवर असलेल्या नसीमच्या व्हिडीओची पोस्ट शेअर करत सगळ्यांचे लक्ष वेधले होते.

असं वाटतं होतं की ती मुद्दामून असं करते. नसीमच्या वाढदिवशी, उर्वशीनं त्याला शुभेच्छा दिल्या होत्या

आणि त्याला मानद डीएसपी रॅंकसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नसीमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आभार मानले

आणि त्यानंतर नसीमनं एका मुलाखतीत स्पष्ट केले की उत्तर त्याच्या मॅनेजरनं दिलं होतं. त्यानं सांगितलं की

तो एक व्यक्ती म्हणून त्याचं इन्स्टाग्रामवर सांभाळू शकत नाही आणि त्यानं

त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

Read Alos https://ajinkyabharat.com/sonakshi-sinha-will-tie-the-knot-soon/

Related News