मुर्तिजापूर, दि. ४ नोव्हेंबर – वाशी, नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात Indian Talent Olympiad (ITO) तर्फे देशभरातील निवडक नवोन्मेषी शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात मुर्तिजापूर येथील रहिवासी गजानन लव्हाळे यांचा पुतण्या व रघुनाथ लव्हाळे यांचे चिरंजीव अक्षय रघुनाथ लव्हाळे यांना “Excellence Award” ने सन्मानित करण्यात आले.
देशातील लाखो युवक-युवतींचे प्रेरणास्थान आणि देशाच्या पहिल्या महिला IPS अधिकारी आ. किरण बेदी यांच्या हस्ते लव्हाळे सरांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पी. एम. श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगांव राजा येथील शिक्षक असलेले अक्षय लव्हाळे हे जिल्हा परिषद शाळेतील एकमेव शिक्षक आहेत, ज्यांना या राष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले. किरण बेदी यांनी त्यांना “शाबासकीची थाप” देत विशेष अभिनंदन केले.
देशभरातील नामांकित SB, CBSE आणि ICSE शाळांतील मुख्याध्यापक व कोऑर्डिनेटर्स मधून हा मान मिळवणारे लव्हाळे यांचा हा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. विद्यालयात स्पर्धा परीक्षांचे वातावरण निर्माण करून NMMS आणि National Olympiad सारख्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाल्याचे लव्हाळे सर यांनी सांगितले.
Related News
LPG सिलिंडर मिळवणे होणार सोपे: विद्यार्थ्यांना, स्थलांतरितांना आणि रोजंदारी कामगारांना मोठा दिलासा
देशातील विद्यार्थी, स्थलांतरित मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या लाखो लोकांसाठी
Continue reading
आजच्या काळात सोशल मिडीयावर अशा अनेक व्हिडीओज येतात जे पाहणाऱ्यांच्या हृदयाला भिडतात. त्यापैकीच एक व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांच्या भावना मोहित करत आहे, ज...
Continue reading
भारतातील शिक्षणाचा केंद्रबिंदू: उत्तर प्रदेश – ८४ विद्यापीठे आणि ८११४ महाविद्यालयांसह ‘एज्युकेशन हब’
भारताच्या प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात शैक्षणिक संस्थांचा मोठा जा...
Continue reading
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे परिसरात शोक आणि चिंता पसरली आहे. २३...
Continue reading
मुर्तिजापूर शहरासह ग्रामीण भागात सध्या खुलेआम वरली मटका सुरू असल्याचा प्रकार उघडपणे दिसून येत आहे. नागरिक या अवैध खेळामुळे संतापित आहेत आणि या प्रकार...
Continue reading
अकोट येथील भाऊसाहेब पोटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील NMMS परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. 24 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, शाळेचे 133 विद...
Continue reading
हिंगोलीतील 61 वर्षीय आजी फेमिदा बेगम यांनी दहावीची परीक्षा पूर्ण केली; शिक्षणासाठी वय महत्वाचं नाही
शिक्षणाला वय नसतं हेच खरं आहे
Continue reading
अकोट (दि. ११ फेब्रुवारी २०२६): स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथील अर्थशास्त्र विभागाच...
Continue reading
तालुक्यात विविध शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये आघाडीवर असलेल्या पीएम श्री जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, वाडेगाव येथे दि. ११ व १२ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय भव्य मोफत
Continue reading
तेल्हारा – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गाडेगाव ग्रामपंचायतीत...
Continue reading
अकोट तालुक्यातील लोहारी खुर्द येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित त्रिदिवसीय सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभिया...
Continue reading
त्यांच्या या यशामुळे पी. एम श्री जि. प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगांव राजा या विद्यालयाचे तसेच मुर्तीजापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/three-students-of-murtijapur-public-school-selected-for-departmental-karate-competition/