कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याची चर्चा होत आहे. कतरिना आणि विकीचा लंडनमधील एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हापासून चर्चांना उधाण आलं आहे.
त्यावर कतरिनाच्या टीमकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलंय.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याचा चर्चा होत आहेत. कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशल यांचा लंडनमधील व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Related News
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Katrina – Vicky Love Story : पहिली ओळख, मैत्री, प्रेम अन् लग्न… अशी सुरू झाली विकी कौशल-कतरिना कैफची प्रेमकहाणी!
Katrina – Vicky : बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी...
Continue reading
Aamir Khan: ‘गजनी’चा संदर्भ देत सोनम वांगचूक यांचा आमिर खानला मिश्किल टोला; म्हणाले, “कदाचित शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला असेल!”
अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित आणि लोकप्रिय चित्रपट ‘
Continue reading
Elon Musk यांच्या ‘X’ला मोठा धक्का? जुन्या Twitter ची पुन्हा एंट्री; माजी कर्मचाऱ्यांनीच उभारले ‘Twitter.now’
सोशल मीडिया विश्वात पुन्हा एकदा ‘Twitter’ या नावाची चर्चा सुरू झाली आ...
Continue reading
ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका; तब्बल 35 हजार फॉलोअर्स घटले, ठाकरेंना अनफॉलो केल्यानंतर चर्चांना उधाण
धाराशिव : धाराशिवचे खासदार ओमराजे निंब...
Continue reading
Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
Abhijeet Dipke CJP Founder : कॉकरोच जनत...
Continue reading
Kriti Sanon : कृती सेनॉनच्या तोकड्या कपड्यांचा वाद अखेर शमला, रक्षाबंधन येताच घेतला मोठा निर्णय
अभिनेत्री Kriti Sanon गेल्या काही दिवसांपासून एक...
Continue reading
रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई; दिपाली सय्यद, सुषमा अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या...
Continue reading
टेन्शन वाढले! गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, संशयही नाही; खलिस्तानी नेटवर्कची भरतीची नवी पद्धत
खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या भरतीच्या पद्धतीत बदल हो...
Continue reading
हातात आयफोन, चहाचा कप आणि… डोंगरावर संपलेल्या कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरा...
Continue reading
ChatGPT ला मुलीबद्दल विचारला प्रश्न; काही मिनिटांतच पोलीस तरुणाच्या घरी, AI च्या वापरावर पुन्हा प्रश्नचिन्ह
आजच्या डिजिटल युगात ChatGPT आणि इतर AI टूल...
Continue reading
Mumbai Mayor Ritu Tawde : प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चावरून वाद; रितू तावडेंनी दिलं स्पष्टीकरण, पत्र कशासाठी दिलं तेही सांगितलं
मुंबईच्या महापौर रितू...
Continue reading
या व्हीडिओत कतरिना कैफ शांतपणे लंडनच्या रस्त्यांवरून चालताना दिसत आहे.
तिच्यासोबत विकीदेखील आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कतरिना देखील आई होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली.
कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं असतानाच तिचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या एजन्सीने या चर्चांना फेटाळलं आहे.
“सर्व माध्यमांना विनंती करण्यात येते की तातडीने या चर्चा थांबवाव्यात”, असं ‘रेनड्रॉप मीडिया’ने स्पष्ट केलंय.
कतरिना प्रेग्नंट असल्याच्या चर्चा
लंडनच्या रस्त्यावर कतरिना आणि विकी एकमेकांच्या हातात हात घालून निवांत फिरताना दिसले.
कतरिना आणि विकी यांचा लंडनमधील व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् कतरिनाच्या गरोदरपणाची
चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. कतरिनाच्या चालण्यावरून नेटकऱ्यांनी अंदाज लावला की ती प्रेग्नंट असू शकते.
या व्हीडीओमध्ये कतरिनाने जाडसर जॅकेट घातलं आहे. शिवाय हा व्हीडिओ लांबून शूट करण्यात आला आहे.
त्यामुळे तिचं पोट या व्हीडिओत दिसत नाहीये.
‘त्या’ बातमीने कतरिनाच्या गरोदरपणाच्या चर्चांना दुजोरा
कतरिनाच्या गरोदरपणाच्या चर्चा होत असतानाच ‘झूम’ या वेबसाइटने एक वृत्त दिलं.
यात त्यांनी कतरिनाच्या प्रेगन्सीच्या बातम्यांना दुजोरा दिला. कतरिना प्रेग्नंट असून ती लंडनमध्ये पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.
जर सर्वकाही व्यवस्थित घडलं तर कतरिना आणि विकी हे त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत युकेमध्येच करू शकतात,
अशी बातमी ‘झूम’ या वेबसाइटने प्रसिद्ध केली आहे.
मात्र आता कतरिनाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एजन्सीने या वृत्तावर स्पष्टीकरण दिलं आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 9 डिसेंबर 2021 ला राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली.
या लग्नाला बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोजके पाहुणे उपस्थित होते.
त्यानंतर आता लग्नाच्या अडीच वर्षांनंतर कतरिना बाळाला जन्म देणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
Read Also
https://ajinkyabharat.com/shahrukh-khans-condition-worsened-king-khan-admitted-to-hospital-due-to-heatstroke/