मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकण्याचा खळबळजनक प्रकार, राज-उद्धव ठाकरे घटनास्थळी दाखल
मुंबई: स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना दादरच्या शिवाजी पार्क परिसरात उघड झाली आहे. ही घटना 16 सप्टेंबरच्या रात्री घडल्याचा संशय व्यक्त केला जात असून, सदर प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मीनाताई ठाकरे यांचा अर्धकृती पुतळा शिवाजी पार्क परिसरात 1995 साली उभारण्यात आला होता. काल सकाळी काही शिवसैनिकांनी पुतळ्याजवळील लाल रंगाची साफसफाई करत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच मनसेप्रमुख राज ठाकरे घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण माहिती घेतली. राज ठाकरे यांचे सहाय्यक सचिन मोर यांनी घटनास्थळी आढावा घेतून सर्व घटनाक्रमाची माहिती दिली.
याचप्रमाणे, उद्धव ठाकरेही शाखाप्रमुखांच्या बैठकीपूर्वी पुतळ्याच्या ठिकाणी येऊन परिस्थितीचा आढावा घेणार घेतला . स्थानिक आमदार महेश सावंत यांनी स्पष्ट केले की, सकाळी साडेआठच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली आणि तत्काळ शिवसैनिक तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या सीसीटीव्ही नोंदीनुसार सकाळी ६:१० वाजेपर्यंत परिसरात काहीही संदिग्ध घटना घडलेली नव्हती. त्यामुळे आरोपी सकाळी ६:१० नंतर रंग टाकण्याचा प्रयत्न करीत गेला असावा, असे पोलिसांनी सांगितले आहे.
Related News
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून घेत जीवन संपवले; प्रेमसंबंधातून तणाव असल्याची चर्चा
बारामती : बारामती शहर परिसरात एका 19 वर्षीय तरुण...
Continue reading
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
Continue reading
मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा; आंदोलन थांबणार नाही, मुंबईकडे मराठे कूच करणार
उपोषणाचा १६वा दिवस; जवळच्या सहकाऱ्याला त्रास दिल्याचा जरांगेंचा आरोप, मुसळधार पाऊस असला तरी मुंब...
Continue reading
परंड्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी तालुकाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत काँग्रेसच्या ...
Continue reading
मुंबईतील मराठा मोर्चापूर्वी संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; ‘सरकारला जी भाषा कळते ती वापरा’
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील १९ सप्...
Continue reading
मोठी अपडेट! अखेर ठरलं, ठाकरे की शिंदे? शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा?
महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळावा हा केवळ एक राजकीय कार्यक्रम न...
Continue reading
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनो...
Continue reading
Bigg Boss 20 : स्टार खूप, रॉकस्टार फक्त 1; सलमान खानने काझी तौकीरचं केलं भरभरून कौतुक
Bigg Boss 20 Salman Khan : ‘Bigg Boss 20’च्या प...
Continue reading
BRICS Summit : मोदी-पुतिन-जिनपिंग एकाच फ्रेममध्ये; जगाला नेमका संदेश काय?
ब्रिक्स शिखर परिषदेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारता...
Continue reading
दूध लगेच खराब होतंय? उकळल्यानंतरही दूध टिकत नसेल तर ‘या’ चुका आजच टाळा
Milk Preservation: अनेक घरांमध्ये दूध उकळून ठेवण्याची पद्धत आहे. मात्...
Continue reading
iPhone 18 Pro आणि Pro Max ची प्री-बुकिंग सुरू; किंमत, स्टोरेज आणि बुकिंगची संपूर्ण माहिती
iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max
Continue reading
स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी तातडीने स्वच्छता करुन पुतळा पूर्ववत ठेवला आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख लवकरच समोर येईल असे सांगितले आहे. मनसे तसेच शिवसेना शिंदे गटाने या घटनेवर आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुढील कारवाईबाबत अपडेट देण्यात येईल.
read also : https://ajinkyabharat.com/singh-leo-today-your-object/