चंदन जंजाळ
बिहार मधील बौद्ध गया बुद्ध विहार मुक्ती आन्दोलना करीता नागपूर येथे बुधवार दि १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न होत आहे या अधिवेशन करीता संपुर्ण राज्यातून बौद्ध अनुयायी उपस्थित राहण्याकरीता राज्य भर बुद्दिस्ट इंटरनेशनल नेटवर्कच्या माध्यमातून राज्य भर गाव पातळीवर कॉर्नर सभा घेउन लोकाना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हाण करित आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष वामण मेश्राम करण्यार आहेत करीता या कार्यक्रमाला बौद्ध अनुयायी हजारो च्या संख्येने उपस्थित राहावे ठिकाण परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान दहिपुरा उंटखाना नागपूर वेळ दुपारी 3 ते रात्री १० पर्यंत या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ प्रादीप आगलावे म राज्य विरोष मार्गदर्शक भन्ते ज्ञानज्योती महाथेरो चंद्रपुर तर अध्यक्षता वामन मेश्राम करणार आहेत तरी सर्व बौद्ध अनुयायी या अधिवेशाला उपस्थित राहावे आसे आव्हाण संदिप मानकर नवी दिल्ली हे आज दि १५ सप्टे. रोजी वाडेगाव सिध्दार्थ नगर बौद्ध विहार येथे आपले विचार व्यक्त करता अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आव्हाण केले या वेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात बैठकीला उपस्थित होते
read also : https://ajinkyabharat.com/vanatara-episode/