ओबीसी नेते लक्ष्मण हाकेची राज्यातील राजकारण्यांवर आगपाखड

जनतेला खरा महाराष्ट्र पाहायला मिळेल असा इशारा

प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी नेत्यांच्या दुखावल्याची चिंता व्यक्त करत राजकारण्यांवर थेट इशारा दिला आहे. हाके म्हणाले, “मुळात इथले राजकारणी खोटं बोलत आहेत. राज्यात ॲक्शनला रिएक्शन नक्कीच मिळेल, पण लोकशाही मार्गाने.”

ते म्हणाले की, मोर्चे काढून आंदोलने करणार असून, महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा आवाज बुलंद करणार आहेत. ओबीसीचा जागा निर्माण झाला तर आमदार, खासदार, अर्थमंत्री आणि नेते आपले स्थान टिकवू शकणार नाहीत.

मनोज जरांगे यांच्यावर हाकेंनी टिका करत म्हणाले, “जरांगे नावाचा माणूस फाळकुट आहे, चावडीवर बसतो.” त्यांनी राज्यात लाखोंच्या बोगस प्रमाणपत्रांचे वाटप आणि ओबीसींवरील अन्यायही गंभीर आरोप म्हणून उपस्थित केले.

हाके यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लक्ष्य करत म्हटले, “मुळात कारखानदारीतून पैसे कमावणारा नेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी आणि दिनदलित ठरवतील.”

ही विधानं महाराष्ट्रातील राजकारणात वाद निर्माण करत आहेत आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा गरम करत आहेत.

, मराठा आरक्षणाबाबत तिव्र टीका

read also :https://ajinkyabharat.com/maratha-reservation/