अकोलखेड: – अकोलखेड येथे जय गणेश मंडळ तर्फे(दि.१०) रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली.
स्पर्धेत 11-13 वर्ष व 14-16 वर्ष या दोन वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले.
स्पर्धेचा निकाल दि .3 रोजी जाहीर होईल. विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस
देऊन गौरवले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या यशासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते सक्रियतेने सहभागी झाले.
Read also : https://ajinkyabharat.com/parsodamadhye-14-years/