मानोरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी अमोल पाटणकर
यांची नुकतीच सहसचिव पदावर पदोन्नती झाली.
या यशाबद्दल मानोरा येथे पत्रकार संजय अलदर यांच्या कार्यालयात
३० ऑगस्ट रोजी सायंकाळी शाल,
श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी डॉ. महेंद्र चव्हाण, पत्रकार माणिक डेरे, अभिजीत पाटील,
धनुर्धर लवटे, प्रवीण म्हातारमारे, ओम बलोदे,
धनगर समाज तालुका अध्यक्ष अनिकेत लवटे, शासकीय कंत्राटदार निखिलेश भोरकडे,
युवा नेतृत्व विशाल राठोड, उपसरपंच सतीश सोनोने आदी मान्यवर उपस्थित होते.
Read also : https://ajinkyabharat.com/principal-sanjay-saunde-yancha-seva-puti-sohaa-emotional-environment-concluded/