नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील
आयात शुल्क (टॅरिफ) धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. काही जागतिक नेते स्वतःला ‘सगळ्यांचे बॉस’ समजतात,
पण भारताच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीचा त्यांना हेवा वाटतो, असा आरोप त्यांनी केला.
Related News
युक्रेनची अडमुठी भूमिका, रशियाने दाखवला हिरवा झेंडा, अमेरिकेचा संताप, थेट राष्ट्राध्यक्षालाच…
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने संपूर्ण जगावर दडपण आ...
Continue reading
जाणून घ्या Donald Trump Trade War News चा जागतिक व्यापारावर होणारा प्रभाव, भारतासोबतच्या व्यापार चर्चा, टॅरिफ धोरणे, आणि ट्रम्प यां...
Continue reading
ट्रम्पच्या ‘तुघलकी’ टॅरिफ धोरणाचा पालट – महागाई वाढला म्हणून कॉफी, बीफ, केळी, चहा, फळं आणि कृषी वस्तूंवरील टॅरिफ कमी करण...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ निर्णयाचा परिणाम अमेरिकेत गोंधळ आणि विमान वाहतुकीत विस्कळीत परिस्थिती, भारत-चीनसह अनेक देशांवर टॅरिफ, आर्थिक परिणाम जगभ...
Continue reading
अमेरिकेविरोधात चीनची मोठी खेळी, कोट्यावधींचे नुकसान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती तुरी, डाव उलटा; भारतही या घडामोडीत ओढला गेला
जागतिक अर्थव्यवस्थेतील दोन सर्वात मोठ्या खेळाडूंमध्ये...
Continue reading
अमेरिका-चीन व्यापार करार अंतिम टप्प्यात; ट्रम्प यांची ‘दादागिरी’ कमी, चीनने दाखवली लवचिकता
अमेरिका आणि चीनमधील तणावग्रस्त संबंध आता शांततेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. गेल्...
Continue reading
अमेरिका-चीन व्यापार युद्ध: जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का, भारतावरही परिणाम – आयएमएफचा थेट इशारा
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणाव सध्या जागति...
Continue reading
चीन युद्धाला घाबरत नाही; अमेरिकेला थेट धमकी, व्यापार युद्धाची दाट शक्यता
आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाल...
Continue reading
सिंह यांनी सांगितले की, अमेरिकेने भारतीय वस्तूंवर २५ % टॅरिफ वाढवले असून यामुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तसेच रशियन तेल खरेदी सुरू ठेवण्याच्या कारणावरून आणखी २५ % दंडात्मक टॅरिफ लावण्यात आले आहे.
ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत’ संबोधत भविष्यात आणखी शुल्क वाढविण्याचा इशारा दिला आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, “काही लोकांना भारताच्या वेगाने होत असलेल्या प्रगतीचा त्रास होतो.
त्यांची मानसिकता अशी आहे की ‘सगळ्यांचे बॉस’ आम्ही आहोत, मग भारत एवढा पुढे कसा जातोय?” त्यांनी इशारा दिला की अशा
उपाययोजनांचा उद्देश भारतीय वस्तू जागतिक बाजारपेठेत महाग करणे आणि विक्री घटवणे हा आहे.
त्यांनी ठामपणे सांगितले की भारताच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही, आणि अशा अडथळ्यांनंतरही देश वेगाने पुढे जाईल.
Read also :https://ajinkyabharat.com/parbhanit-st-bus-nalayat-75-migrant-balbal-rescue/