कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर पुन्हा गोळीबार!

स्वीकारली जबाबदारी

कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा

याने काही दिवसांपूर्वी कॅनडा येथे कॅफे सुरू केला आहे. कपिलच्या या कॅफेचं नाव ‘कॅप्स कॅफे’

असं असून या कॅफेवर महिनाभरात दुसऱ्यांदा गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कॅनडातील सरे येथे असलेल्या या कॅफेवर गुरुवारी सकाळी गोळीबार करण्यात आला.

कपिल शर्माचा हा कॅफे ८५ अव्हेन्यू आणि स्कॉट रोडच्या चौकात असून यावर पहाटेच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला,

ज्यामध्ये कॅफेच्या खिडक्यांना गोळीबारामुळे छिद्र पडल्याचे दिसून आले.

हा हल्ला झाला तेव्हा काही कर्मचारी कॅफेमध्ये होते मात्र यामध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Read Also : https://ajinkyabharat.com/state-national-teacher-award-received-sanghachi-wasim-jilha-executive-jaheer/