श्री सोपीनाथ महाराज मंदिरात नागपंचमी उत्सव उत्साहात साजरा; भाविकांची मोठी गर्दी

श्री सोपीनाथ महाराज मंदिरात नागपंचमी उत्सव उत्साहात साजरा; भाविकांची मोठी गर्दी

अकोला शहरातील कौलखेड परीसरातील श्री सोपीनाथ महाराज संस्थान मंदिरात नागपंचमीचा उत्सव साजरा करण्यात आला.

नागपंचमीनिमित्त येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

प्रसिद्ध असलेल्या श्री सोपीनाथ महाराज संस्थानमध्ये नागपंचमीनिमित्त मंदिराभोवती नागरीकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते.

या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात.

यावेळी भावीकांच्या सोईसाठी सोपीनाथ महाराज मंदिर परीसरात खदान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Read Also : https://ajinkyabharat.com/competition-yugat-manuski-jivant-auto-drawani/