अकोल्याच्या तहसील कार्यालयामध्ये गेल्या 40 वर्षापासून पिटिशन रायटरचे काम करणाऱ्यांवर
आता उपासमारीची वेळ आली.
दरम्यान, तहसील कार्यालयामध्ये एक स्वतंत्र हॉल यापूर्वी पिटीशन रायटर यांना देण्यात आला होता
आणि त्या हॉलमध्ये बसू दस्तऐवजी लेखन काम होते मात्र आता नवीन इमारत झाल्यामुळे त्या ठिकाणी स्वतंत्र
जागा या पिटीशन रायटर करता उपलब्ध नाही, दरम्यान त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह हा याच व्यवसायावर होत
असून शासन नोंदणीकृत पिटीशन रायटर आहेत. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे पिटीशन रायटर करता स्वतंत्र खोली किंवा बसण्याची व्यवस्था करावी
अशी मागणी पिटीशन रायटर कडून जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kargil-vijay-dinimitta-akol-akol-grand-rallich/