अकोटच्या उमरा मंडळातील मागच्या हंगामात मृग बहार २०२४ मधील परतावा करा,

अकोटच्या उमरा मंडळातील मागच्या हंगामात मृग बहार २०२४ मधील परतावा करा,

जिल्हयातील अकोटच्या उमरा महसूल मंडळातील सर्वसाधारण शेतकरी यांचं निर्वाहाचे साधन हे शेती

असून नगदीपिक म्हणून संत्रा पिकाची लागवड या शेतकऱ्यांनी केली.

दरम्यान, गेल्या ३ ते ४ वर्षापासून संत्रा बागांना लहरी हवामानाचा फटका बसत असून चालू हंगामात

सुद्धा लहरी हवामानाचा फटका बसून फळधारणा झाली नाही.

त्यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे.

परिणामी तातळीने पंचनामांचे आदेश द्यावे तसेच मागच्या हंगामात मृग बहार २०२४ मध्ये उमरा मंडळात शासकीय

अहवालानुसार विमा कंपनीने ठरवलेले निकष पूर्णता बसलेले असून संबंधित कंपनी आता विमा

परताव्यासठी हेतूपरस्पर टाळाटाळ करून मनमानी कारण पुढे करीत आहे.

यावर न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Byte : दीपक सावरकर
Byte : किशोर भगत
Byte : दिलीप तराळे, सर्व शेतकरी उमरा मंडळ, अकोट

Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-maimch-movement/