अकोला जिल्ह्यातील पोपटखेड ते नरनाळा किल्ला दरम्यानचा रस्ता गेल्या सहा महिन्यापासून रखडलेला आहे.
नरनाळा किल्ला ऐतिहासिक असून या मार्गावरून मोठ्या संख्येने पर्यटक किल्ला पाहण्यासाठी जातात
त्याच प्रमाणे या रस्त्यावर काही गावा सुद्धा आहेत.
मात्र रस्त्याची दुरवस्था असल्याने याचा मोठा परिणाम पर्यटन वर झाला आहे.
विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून या रस्त्याचे बांधकामचे आदेश निघाले असून या
ठिकाणी रस्ता बांधण्यासाठी साहित्य सुद्धा पडून आहे.
मात्र राजकीय आणि शासकीय उदासीनतेमुळे हा रस्ता अद्यापही रखडलेला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharat-vidyalayasmore-sachale-pavasache-contaminated-pani/