“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

"ऑपरेशन प्रहार"ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी “ऑपरेशन प्रहार” मोहीम पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.

या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जुने

शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जैन चौक परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

Related News

या कारवाईत 13 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 55 हजारांची रोकड,

11 मोबाईल (कीमत 1.01 लाख), आणि 5 मोटारसायकल्स (मूल्य 2.50 लाख) असा एकूण 4.06 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संबंधित आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/raj-thackeray-adchanit-varitil-vasavyavaron-dgp-kade-takra-admission/

 

Related News