बाळापूर :- कुठलीही वस्तू घेताना सर्वसामान्य माणूस बाजारांमधून प्लॅस्टिक पिशवी मध्ये वस्तू घेतात त्या प्लास्टिक
पिशवी मुळे प्लास्टिक कचऱ्या ने आपले व इतरांचे आरोग्य धोक्यात घालत आहोत याच्याकडे लक्ष न देता एक
फॅशन म्हणून याचा वापर केला जात आहे हे थांबविण्यासाठी आज दिनांक 7 जुलै रोजी वाडेगांव ग्राम पंचायत
Related News
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
च्या वतीने प्लॅस्टीक कचरा निर्मूलनासाठी सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी सरपंच मेजर मंगेश तायडे यांनी सर्व सदस्य तसेच
सर्व कर्मचारी तथा गावकरी लोकांना सोबत घेऊन प्लॅस्टीक कचरा निर्मूल करण्यासाठी सुरूवात केली आहे.
कारण प्लॅस्टीक कचर्यामुळे खुप नुकसान होत आहे. म्हणुन प्रत्येक गावातील नागरीकांनी प्लॅस्टीक कचरा इतरत्र
न यकता ग्राम पंचायत च्या कचरा निर्मूल गाडीत टाकावा जेने करून त्या प्लॅस्टीक कचर्याची योग्यरितीने विलेवाट लावून
गांव प्लॅस्टीक कचरा मुक्त करण्यासाठी सर्व गावकर्यांनी सहकार्य करावे असे सरपंच मेजर मंगेश तायडे यांनी यावेळी सांगितले.
तसेच यावेळी ग्राम पंचायत अधिकारी रविंद्र इंगळे, ग्राम पंचायत चे सर्व सदस्य, गावातील दिनेश धाडसे,
मो. अफ्तार , वाय एस पठाण सर, डां. शेख चांद, शेख, गजानन डोंगरे, अकील, रुपेश जंजाळ,
सर्व ग्राम पंचायत कर्मचारी, तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून गावातील तसेच जिल्ह्यातील प्लास्टिक पिशव्या यांच्यावर बंदी घातली पाहिजे
जेणेकरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे प्लास्टिक पिशव्याने व प्लास्टिक वस्तूने कित्येक जनावरे मरण
पावले आहेत त्याची दखल घेत वाडेगाव ग्रामपंचायत ने घेतलेला उपक्रम सर्वोत्तम चांगला उपक्रम आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/death-torture-smashanbhumikade-janyasathi-nalayache-paani/