पंढरपूर दिनांक सहा वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असलेल्या आषाढी महापर्वता
निमित्य 15 लाखांवर विठ्ठल भक्त टाळ मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत
शनिवारी पंढरीस दाखल झाले इस बावी येथील पादुका मंदिराजवळ सर्व संतांच्या मंदियाळीला
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
श्री क्षेत्र पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी संत नामदेव महाराज शनिवारी दुपारी बारा वाजता येऊन दाखल झाले .
आपण आल्याची दवंडी त्यांनी सर्व मानाच्या पालख्यांना दिली आणि दुपारी एक वाजता संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले.
सुमारे पंधरा लाख विठ्ठल भक्तांचा जणू पंढरीस महापूर आला आहे आषाढी एकादशीच्या महापर्वाच्या निमित्ताने
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या उभयतांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजन करण्यात आली आहे .
मंदिर समितीने महा पूजेची संपूर्ण तयारी केल्याची ही माहिती श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली होती.
मुख्यमंत्र्यांनी माऊलींचे दर्शन घेतले वाखरी तळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राजकुमार गोरे यांनी माऊलींचे दर्शन घेतले व पालखीला खांदा दिला.
शनिवारी सायंकाळी चार वाजता पालखी सोहळा पुरंदरे मळ्याजवळ पोहोचल्यानंतर माऊलींची पालखी मुख्य रथातून भट्ट्यांच्या रथात ठेवण्यात आली.
Read Also : https://ajinkyabharat.com/state-discussion-tambwa-raj-thakarancha-officers-clear-orders/