जुने शहर पोलिसांनी मोटरसायल चोरास अटक, दोन मोटरसायली जप्त.

जुने शहर पोलिसांनी मोटरसायल चोरास अटक, दोन मोटरसायली जप्त.

अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुचाकी चोरीला गेली होती.

अशी तक्रार फिर्यादी मोरगाव साजन येथील 52 वर्षीय संजय ज्ञानदेव टेकाडे यांनी दिलेल्या फिर्याद वरून

पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे गुन्हा नोंद केला होता.

Related News

दरम्यान या गुन्हयाचे तपासात हिंगणा म्हैसपुर येथील 36 वर्षीय योगेश रामेश्वर पेसोडे याला अटक करून त्याचे

कडुन सदर गुन्हयात चोरी गेलेली एक हीरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल आणि बुलढाण्याच्या पोलीस स्टेशन

नांदुरा मधील चोरी गेलेली मोटरसायकल अशा दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

या प्रकरणाचा उलगडा पोलीस निरीक्षक नितीन लेव्हलकर यांच्या

जुने शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने कारवाई केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bhandaraj-bu-yaethil-urban-merchar-shetkychi-mulgi-banali-polis/

Related News