आज दिनांक06-06-2025 रोजी दुपारी फिरते पथक 2 . आरटीओ अमरावती चे पथक,,अकोला हायवे विमानतळ बेलोरा
येथे तपासणी करत असता एक ऑटो चालक आमच्या जवळ येवून सांगितले 200 मीटर मागे अमरावती रोड वर
मोटासायकलस्वार चा अपघात झाला आणि बेशुद्ध पडले आहे सोबत एक लहान बाळ आहे… आम्हीं कार्यवाही
Related News
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून घेत जीवन संपवले; प्रेमसंबंधातून तणाव असल्याची चर्चा
बारामती : बारामती शहर परिसरात एका 19 वर्षीय तरुण...
Continue reading
Smriti Mandhanaच्या त्या विधानाची चर्चा; म्हणाली, ‘मला तेव्हा खूप रडू आलं…’, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana On Bad Experience
Continue reading
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
Continue reading
अमेरिकेची दादागिरी संपणार? भारतासाठी मोठी गुड न्यूज; BRICS परिषदेदरम्यान इराणची मोठी घोषणा
भारतात सुरू असलेल्या BRICS शिखर परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय प...
Continue reading
मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा; आंदोलन थांबणार नाही, मुंबईकडे मराठे कूच करणार
उपोषणाचा १६वा दिवस; जवळच्या सहकाऱ्याला त्रास दिल्याचा जरांगेंचा आरोप, मुसळधार पाऊस असला तरी मुंब...
Continue reading
रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकले; 500 ड्रोन हल्ल्यांनी युक्रेन हादरले, 9 जणांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले असून, युक्रेनव...
Continue reading
सीमा वादात चीनची चालाखी; भारतात येऊनही आडमुठेपणा, मोदी-जिनपिंग बैठकीनंतर दोन्ही देशांच्या भूमिकेत मोठा फरक
भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विकले; कोट्यवधींची किंमत, नूतनीकरणानंतर पुन्हा चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य...
Continue reading
पहाटे ४ वाजेपर्यंत दिल्लीत खलबतं! अखेर इराणची घोषणापत्राला सहमती; ब्रिक्समध्ये दहशतवाद, पॅलेस्टाईनवर मोठे निर्णय
भारताच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या ब्...
Continue reading
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनो...
Continue reading
Bigg Boss 20 : स्टार खूप, रॉकस्टार फक्त 1; सलमान खानने काझी तौकीरचं केलं भरभरून कौतुक
Bigg Boss 20 Salman Khan : ‘Bigg Boss 20’च्या प...
Continue reading
करता करता एक क्षण वेळ न घालवता वाहन वळवून त्या अपघात स्थानी पोहोचलो. एक मोटासायकल व दोन पुरुष
आणि एक तीन ते चार वर्षांचं बाळ रस्त्याच्या मध्ये जख्मी अवस्थेत पडलेले दिसले,, काही लोकं जमा झाले होते
त्या ठिकाणी अँब्युलन्स ला कॉल केले असता वेळ लागेल असे समजले.वेळ न घालवता लोकांच्या व सहकर्मी च्या
सहकार्याने पडलेले जख्मी लोकांना व लहान बाळाला उचलून आपल्या फिरते पथक वाहन MH 04 KR 6451 मध्ये
टाकून तात्काळ इरविन हॉस्पीटल अमरावती येथे दाखल केले त्या जख्मी बाळाचे वडील सिरियस आहे डोक्याला मार लागून
कानातून रक्त येत होते, दुसऱ्या जख्मी व्यक्ती ला पण डोक्याला व तोंडाला मार लागले होते, दोघे पण बोलण्याच्या स्थितीत नव्हते,
लहान बाळ सुखरूप होते,हॉस्पीटल ला त्यांच्यावर उपचार सुरू आहे, त्यांच्या नातलगला व त्यांच्या कुटुंबाला कळविले आहे,
अमरावती मधले त्यांच्या नातलगजवल त्या लहान बाळाला त्यांच्या सुपूर्द केले..फिरते पथक मध्ये असलेले श्री. सागर ठोसरे,
श्री. हृषिकेश पाटील,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व श्री.मोहम्मद अतहर व श्री अमित पाल वाहन चालक होते.
या टीम नी मानवतेचा व आपल्या कर्तव्याचा संदेश दिला..!ईश्वरचरणी प्रार्थना आहे की असे कोणासोबतही घडू नये,
पण आज परत कोणाचा तरी जीव वाचविण्याचा प्रसंग आला, काही चांगलं केले असे मनातून वाटले.
Read Also :
https://ajinkyabharat.com/goat-eid-parshvabhoomivar-akola-polisancha-pathsanchallalta-and-suvavasthesathi-polisancha-sajj-entry/