बाळापुर तालुका अंतर्गत येत असलेले कळंबा बुद्रुक येथे दिनांक 6/6/2025 रोजी मा. आमदार साहेब नितीन बापू देशमुख
यांच्या वाढदिवसानिमित्त व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिर प्राथमिक आरोग्य
केंद्र कळंबा बुद्रुक येथे 10ते 2 वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे
Related News
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
तरी गरजूंनी या महाशिबीराचा आवश्य लाभ घ्यावा या शिबिरामध्ये मोफत E.C.G.
कार्डिओग्राफ रक्तदाब तपासणी रक्तदाब तपासणी, नाक कान घसा, तपासणी नेत्र तपासणी, स्त्री रोग तपासणी,
अस्थिरोग तपासणी, त्वचारोग तपासणी, हृदयरोग अँजिओग्राफी, एन्जोप्लास्टी तपासणी, व मार्गदर्शन व जनरल मेडिसिन
सर्व आजारावर उपचार व योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच महात्मा फुले जन आरोग्यचा लाभ घेण्यासाठी ओरिजनल रेशन कार्ड,
रेशन कार्ड मध्ये सर्व व्यक्तींचे आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड बनविले असल्यास रेशन कार्ड मधील सर्व व्यक्तीचे आयुष्यमान कार्ड आणणे आवश्यक.
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवकाराम ताथोड, तर प्रमुख पाहुणे म्हणून उमेश जाधव जिल्हा संघटक,
गोपाल दातकर जिल्हाध्यक्ष, मंगेश काळे जिल्हाध्यक्ष, आणि प्रमुख उपस्थिती योगेश्वर वानखडे उप जिल्हाप्रमुख,
संजू भाऊ शेळके उपजिल्हाप्रमुख, रवींद्र पोहरे माजी उपजिल्हाप्रमुख, ज्ञानेश्वर म्हैसने तालुका प्रमुख, अनिरुद्ध देशमुख,
बबलू बापू सामाजिक कार्यकर्ते, यांची उपस्थिती राहील आणि या संपूर्ण कार्यक्रमाची आयोजक गोपाल
पाटील सरपंच व मित्रपरिवार कळंबा बुद्रुक त्यांच्या सहकार्याने होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/rcb-chaya-vijayacha-anand-sajra-kartana-chahthanancha-dirty/